song lyrics / आनंद शिंदे / Majhi Maina lyrics  | FRen Français

Majhi Maina lyrics

Performer आनंद शिंदे

Majhi Maina song lyrics by आनंद शिंदे official

Majhi Maina is a song in Marathi

मैना

ओ माझी मैना

माझी मैना माझी मैना
तुझी हौस पुरवीण
माझी मैना माझी मैना
तुझी हौस पुरवीण
तुला जोडीन सातारा फिरविण
तुला जोडीन सातारा फिरविण
तुला जोडीन सातारा फिरविणा
माझी मैना

माझी मैना माझी मैना
तुझी हौस पुरवीण
माझी मैना माझी मैना
ग तुझी हौस पुरवीण
तुला जोडीन सातारा फिरविण
तुला जोडीन सातारा फिरविण
तुला जोडीन सातारा फिरविण
माझी मैना ग

तुझी मधाळ पाहून ज्वानी
माझ्या काळजाचा होतया पाणी
तुझी मधाळ पाहून ज्वानी
माझ्या काळजाचा होतया पाणी
तुझ्या नाकात तुझ्या कानात
तुझ्या नाकात तुझ्या कानात
तुला सोन्यान मडविण
तुला जोडीन सातारा फिरविण
तुला जोडीन सातारा फिरविण
माझी मैना माझी मैना
ग तुझी हौस पुरवीण
माझी मैना माझी मैना
ग तुझी हौस पुरवीण
तुला जोडीन सातारा फिरविण
तुला जोडीन सातारा फिरविण
तुला जोडीन सातारा फिरविण
माझी मैना ग

मी राजा तू हो माझी राणी
होईल जगात आपली कहाणी
हे मी राजा तू हो माझी राणी
होईल जगात आपली कहाणी
लैला मजनूचा हीर रांझाचा
लैला मजनूचा हीर रांझाचा
धडा मे गिरविण
तुला जोडीन सातारा फिरविण
तुला जोडीन सातारा फिरविण
माझी मैना माझी मैना
ग तुझी हौस पुरवीण
माझी मैना माझी मैना
तुझी हौस पुरवीण
तुला जोडीना सातारा फिरविण
तुला जोडीना सातारा फिरविण
तुला जोडीना सातारा फिरविण
माझी मैना ग
Lyrics copyright : legal lyrics licensed by Lyricfind.
No unauthorized reproduction of lyric.

Comments for Majhi Maina lyrics

Name/Nickname
Comment
Copyright © 2004-2024 NET VADOR - All rights reserved. www.paroles-musique.com/eng/
Member login

Log in or create an account...

Forgot your password ?
OR
REGISTER
Select in the following order :
1| symbol at the top of the bulb
2| symbol at the bottom of the star
3| symbol to the right of the clock
grid grid grid
grid grid grid
grid grid grid