song lyrics / उषा मंगेशकर / एक लाजरा नं साजरा मुखडा lyrics  | FRen Français

एक लाजरा नं साजरा मुखडा lyrics

Performers उषा मंगेशकरअरुण सरनाईकUsha Mangeshkarउषा मंगेशकरउषा मंगेशकर

एक लाजरा नं साजरा मुखडा song lyrics by उषा मंगेशकर official

एक लाजरा नं साजरा मुखडा is a song in Marathi

एक लाजरा नं साजरा मुखडा चंद्रावानी फुलला गं
एक लाजरा नं साजरा मुखडा चंद्रावानी फुलला गं
राजा मदन हसतोय कसा की जीव माझा भुलला गं
या एकांताचा तुला इशारा कळला गं
लाज आडवी येते मला की जीव माझा भुलला गं
नको रानी नको लाजू लाजंमधे नको भिजू
इथं नको तिथं जाऊ आडोशाला उभं राहू
का? बघत्यात
एक लाजरा नं साजरा मुखडा चंद्रावानी फुलला गं
राजा मदन हसतोय कसा की जीव माझा भुलला गं

रेशीम विळखा घालून सजना नका हो कवळून धरु का
लुकलुक डोळं करुन भोळं बघत फुलपाखरु
कसा मिळावा पुन्हा साजनी मोका असला गं
लाज आडवी येते मला की जीव माझा भुलला गं
नको रानी नको लाजू लाजंमधे नको भिजू
इथं नको तिथं जाऊ आडोशाला उभं राहू
का? बघत्यात
एक लाजरा नं साजरा मुखडा चंद्रावानी फुलला गं
एक लाजरा नं साजरा मुखडा चंद्रावानी फुलला गं
राजा मदन हसतोय कसा की जीव माझा भुलला गं
राजा मदन हसतोय कसा की जीव माझा भुलला गं

बेजार झाले सोडा सजना शिरशिरी आली अंगा का
मधाचा ठेवा लुटता लुटता बघतोय चावट भुंगा
मनात राणी तुझ्या कशाचा झोका झुलला गं
लाज आडवी येते मला की जीव माझा भुलला गं
नको रानी नको लाजू लाजंमधे नको भिजू
नको रानी नको लाजू लाजंमधे नको भिजू
इथं नको तिथं जाऊ आडोशाला उभं राहू
इथं नको तिथं जाऊ आडोशाला उभं राहू
का? बघत्यात
एक लाजरा नं साजरा मुखडा चंद्रावानी फुलला गं
एक लाजरा नं साजरा मुखडा चंद्रावानी फुलला गं
राजा मदन हसतोय कसा की जीव माझा भुलला गं
राजा मदन हसतोय कसा की जीव माझा भुलला गं
Lyrics copyright : legal lyrics licensed by Lyricfind.
No unauthorized reproduction of lyric.
Writers: Jagdish Khebudkar, Kadam Ram

Comments for एक लाजरा नं साजरा मुखडा lyrics

Name/Nickname
Comment
Copyright © 2004-2024 NET VADOR - All rights reserved. www.paroles-musique.com/eng/
Member login

Log in or create an account...

Forgot your password ?
OR
REGISTER
Select in the following order :
1| symbol at the bottom of the cloud
2| symbol at the top of the suitcase
3| symbol to the right of the calculator
grid grid grid
grid grid grid
grid grid grid