song lyrics / लता मंगेशक / सरणार कधी रण lyrics  | FRen Français

सरणार कधी रण lyrics

Performers लता मंगेशकलता मंगेशकरलता मंगेशकरलता मंगेशकरलता मंगेशकरलता मंगेशकरLata Mangeshkarलता मंगेशकर

सरणार कधी रण song lyrics by लता मंगेशक official

सरणार कधी रण is a song in Marathi

सरणार कधी रण प्रभु तरी
हे कुठवर साहू घाव शिरी
सरणार कधी रण प्रभु तरी
हे कुठवर साहू घाव शिरी
सरणार कधी रण

दिसू लागले अभ्र सभोती
विदीर्ण झाली जरि ही छाती
अजून जळते आंतरज्योती
अजून जळते आंतरज्योती
कसा सावरू देह परी
सरणार कधी रण प्रभु तरी
हे कुठवर साहू घाव शिरी
सरणार कधी रण

होय तनूची केवळ चाळण
प्राण उडाया बघती त्यातुन
मिटण्या झाले अधीर लोचन
खङग गळाले भूमिवरी
सरणार कधी रण प्रभु तरी
हे कुठवर साहू घाव शिरी
सरणार कधी रण

पावन खिंडीत पाऊल रोवून
शरीर पिंजे तो केले रण
शरणागतीचा अखेर ये क्षण
शरणागतीचा अखेर ये क्षण
बोलवशिल का आता घरी
सरणार कधी रण प्रभु तरी
हे कुठवर साहू घाव शिरी
सरणार कधी रण
Lyrics copyright : legal lyrics licensed by Lyricfind.
No unauthorized reproduction of lyric.
Writers: Hridaynath Mangeshkar, Kusumagraj
Copyright: Royalty Network

Comments for सरणार कधी रण lyrics

Name/Nickname
Comment
Copyright © 2004-2024 NET VADOR - All rights reserved. www.paroles-musique.com/eng/
Member login

Log in or create an account...

Forgot your password ?
OR
REGISTER
Select in the following order :
1| symbol to the left of the house
2| symbol at the bottom of magnifying glass
3| symbol to the right of the clock
grid grid grid
grid grid grid
grid grid grid