song lyrics / लता मंगेशक / माझी न मी राहिले lyrics  | FRen Français

माझी न मी राहिले lyrics

Performers लता मंगेशकलता मंगेशकरलता मंगेशकरलता मंगेशकरलता मंगेशकरलता मंगेशकरLata Mangeshkarलता मंगेशकर

माझी न मी राहिले song lyrics by लता मंगेशक official

माझी न मी राहिले is a song in Marathi

माझी न मी राहिले रे
माझी न मी राहिले
तुजला नाथा सर्व वाहिले
तुजला नाथा सर्व वाहिले
माझी न मी राहिले रे
माझी न मी राहिले

पहिली ती भेट होती
हसले मी गाली ओठी
कळले ना मला वेडीला
वेड लावून गेली प्रीती
कशि फुलापरी उमलले
माझी न मी राहिले
माझी न मी राहिले
माझी न मी राहिले

चांदण्याचे सूर झाले
गाइली मी धुंद गाणी
धुंद होती रातराणी
धुंद होते जीव दोन्ही
धुंद होते जीव दोन्ही
रंग रंगांतुनी मिसळले
माझी न मी राहिले रे
माझी न मी राहिले
माझी न मी राहिले

सुख माझे ठेवु कोठे
मज माझा हेवा वाटे
नच काही उणे संसारी
किति आनंद हृदयी दाटे
जन्मजन्मी तुझी जाहले
माझी न मी राहिले
तुजला नाथा सर्व वाहिले
तुजला नाथा सर्व वाहिले
माझी न मी राहिले
Lyrics copyright : legal lyrics licensed by Lyricfind.
No unauthorized reproduction of lyric.

Comments for माझी न मी राहिले lyrics

Name/Nickname
Comment
Copyright © 2004-2024 NET VADOR - All rights reserved. www.paroles-musique.com/eng/
Member login

Log in or create an account...

Forgot your password ?
OR
REGISTER
Select in the following order :
1| symbol at the bottom of the cloud
2| symbol at the bottom of the house
3| symbol to the right of the eye
grid grid grid
grid grid grid
grid grid grid