paroles de chanson / लता मंगेशक parole / माझी न मी राहिले lyrics  | ENin English

Paroles de माझी न मी राहिले

Interprètes लता मंगेशकलता मंगेशकरलता मंगेशकरलता मंगेशकरलता मंगेशकरलता मंगेशकरLata Mangeshkarलता मंगेशकर

Paroles de la chanson माझी न मी राहिले par लता मंगेशक lyrics officiel

माझी न मी राहिले est une chanson en Marathi

माझी न मी राहिले रे
माझी न मी राहिले
तुजला नाथा सर्व वाहिले
तुजला नाथा सर्व वाहिले
माझी न मी राहिले रे
माझी न मी राहिले

पहिली ती भेट होती
हसले मी गाली ओठी
कळले ना मला वेडीला
वेड लावून गेली प्रीती
कशि फुलापरी उमलले
माझी न मी राहिले
माझी न मी राहिले
माझी न मी राहिले

चांदण्याचे सूर झाले
गाइली मी धुंद गाणी
धुंद होती रातराणी
धुंद होते जीव दोन्ही
धुंद होते जीव दोन्ही
रंग रंगांतुनी मिसळले
माझी न मी राहिले रे
माझी न मी राहिले
माझी न मी राहिले

सुख माझे ठेवु कोठे
मज माझा हेवा वाटे
नच काही उणे संसारी
किति आनंद हृदयी दाटे
जन्मजन्मी तुझी जाहले
माझी न मी राहिले
तुजला नाथा सर्व वाहिले
तुजला नाथा सर्व वाहिले
माझी न मी राहिले
Droits parole : paroles officielles sous licence Lyricfind respectant le droit d'auteur.
Reproduction des paroles interdite sans autorisation.

Commentaires sur les paroles de माझी न मी राहिले

Nom/Pseudo
Commentaire
Copyright © 2004-2024 NET VADOR - Tous droits réservés. www.paroles-musique.com
Connexion membre

Se connecter ou créer un compte...

Mot de passe oublié ?
OU
CREER COMPTE
Sélectionnez dans l'ordre suivant :
1| symbole en haut de la poubelle
2| symbole en bas du téléviseur
3| symbole à gauche de l'appareil photo
grid grid grid
grid grid grid
grid grid grid