song lyrics / सुधीर फडके / अंतरीच्या गूढ गर्भी lyrics  | FRen Français

अंतरीच्या गूढ गर्भी lyrics

Performers सुधीर फडकेसुधीर फडकेसुधीर फडकेसुधीर फडके

अंतरीच्या गूढ गर्भी song lyrics by सुधीर फडके official

अंतरीच्या गूढ गर्भी is a song in Marathi

अंतरीच्या गूढगर्भी
एकदा जे वाटले
एकदा जे वाटले
ते प्रेम आता आटले
सखी प्रेम आता आटले

दूर सोनेरी सुखाचे
पाहिले आभास मी तू
रंगले आभाळ पूर्वी
तेच आता फाटले
सखी प्रेम आता आटले
सखी प्रेम आता आटले

एकदा ज्यातून मागे
सूर संवादी निघाले
वंचनेने तोडले
ते स्नेह तंतू आतले
सखी प्रेम आता आटले
सखी प्रेम आता आटले

शेवटी मंदावलेल्या
वादळी वाऱ्याप्रमाणे
वादळी वाऱ्याप्रमाणे
राहणे झाले दिवाणे
राहणे झाले दिवाणे
ते गीत गाणे कोठले
ते गीत गाणे कोठले
सखी प्रेम आता आटले
अंतरीच्या गूढगर्भी
एकदा जे वाटले
एकदा जे वाटले
ते प्रेम आता आटले
सखी प्रेम आता आटले
Lyrics copyright : legal lyrics licensed by Lyricfind.
No unauthorized reproduction of lyric.
Writers: N.G. DESHPANDE, RAM PATHAK
Copyright: Royalty Network

Comments for अंतरीच्या गूढ गर्भी lyrics

Name/Nickname
Comment
Copyright © 2004-2024 NET VADOR - All rights reserved. www.paroles-musique.com/eng/
Member login

Log in or create an account...

Forgot your password ?
OR
REGISTER
Select in the following order :
1| symbol to the left of the house
2| symbol at the top of the star
3| symbol to the left of the television
grid grid grid
grid grid grid
grid grid grid