song lyrics / आनंद शिंदे / समाज विकणार नाही lyrics  | FRen Français

समाज विकणार नाही lyrics

Performers आनंद शिंदेआनंद शिंदेAnand Shinde

समाज विकणार नाही song lyrics by आनंद शिंदे official

समाज विकणार नाही is a song in Marathi

नाही कधीच पटणार नाही ही मनधरणी चतुराई
नाही कधीच पटणार नाही ही मनधरणी चतुराई
बोल ठासून भीम त्या ठायी
बोल ठासून भीम त्या ठायी जावा जमायचं आपलं नाही
जावा जमायचं आपलं नाही
अशा दीड दमडीच्या पायी माझा समाज विकणार नाही

अशा दीड दमडीच्या पायी हा समाज विकणार नाही

शोधियले मी कित्येक धर्मस्थान
परी दिसले ना आमचे कुठे कल्याण
शोधियले मी कित्येक धर्मस्थान
परी दिसले ना आमचे कुठे कल्याण
नको ही आता शाश्वती आणि
नको ही आता शाश्वती आणि
नको ही तुमची ग्वाही
आरे नको ही तुमची ग्वाही
अशा दीड दमडीच्या पायी माझा समाज विकणार नाही
अशा दीड दमडीच्या पायी माझा समाज विकणार नाही
अशा दीड दमडीच्या पायी हा समाज विकणार नाही
अशा दीड दमडीच्या पायी हा समाज विकणार नाही

पाय उचलील तर करीन किल्ला सर हा
जर ना झाला तर मरेल आंबेडकर हा
पाय उचलील तर करीन किल्ला सर हा
जर ना झाला तर मरेल आंबेडकर हा
अन् जगलो तर दावील जगाला
अन् जगलो तर दावील जगाला
करून पर्वत राई
आहो करून पर्वत राई
अशा दीड दमडीच्या पायी माझा समाज विकणार नाही
अशा दीड दमडीच्या पायी माझा समाज विकणार नाही
अशा दीड दमडीच्या पायी हा समाज विकणार नाही
अशा दीड दमडीच्या पायी हा समाज विकणार नाही

मी पाहिले चाळूनी धर्मग्रंथ
त्यात आढळलाय बुद्धाचा एकच पंथ
मी पाहिले चाळूनी धर्मग्रंथ
त्यात आढळलाय बुद्धाचा एकच पंथ
या मार्गाने काशीनंदा
या मार्गाने काशीनंदा
मुक्ती मिळे लवलाही
आरे मुक्ती मिळे लवलाही
अशा दीड दमडीच्या पायी माझा समाज विकणार नाही
अशा दीड दमडीच्या पायी माझा समाज विकणार नाही
अशा दीड दमडीच्या पायी हा समाज विकणार नाही
अशा दीड दमडीच्या पायी हा समाज विकणार नाही
नाही कधीच पटणार नाही ही मनधरणी चतुराई
नाही कधीच पटणार नाही ही मनधरणी चतुराई
बोल ठासून भीम त्या ठायी
बोल ठासून भीम त्या ठायी जावा जमायचं आपलं नाही
जावा जमायचं आपलं नाही
अशा दीड दमडीच्या पायी माझा समाज विकणार नाही
अशा दीड दमडीच्या पायी माझा समाज विकणार नाही
अशा दीड दमडीच्या पायी हा समाज विकणार नाही
अशा दीड दमडीच्या पायी हा समाज विकणार नाही
Lyrics copyright : legal lyrics licensed by Lyricfind.
No unauthorized reproduction of lyric.
Writers: B KASHINAND, PRALHAD SHINDE
Copyright: Royalty Network

Comments for समाज विकणार नाही lyrics

Name/Nickname
Comment
Copyright © 2004-2024 NET VADOR - All rights reserved. www.paroles-musique.com/eng/
Member login

Log in or create an account...

Forgot your password ?
OR
REGISTER
Select in the following order :
1| symbol to the left of the television
2| symbol at the top of the target
3| symbol to the left of the smiley
grid grid grid
grid grid grid
grid grid grid