song lyrics / उषा मंगेशकर / रचिल्या ऋषी मुनींनी lyrics  | FRen Français

रचिल्या ऋषी मुनींनी lyrics

Performers उषा मंगेशकरलता मंगेशकरUsha Mangeshkarलता मंगेशकरलता मंगेशकरलता मंगेशकरलता मंगेशकरLata Mangeshkarलता मंगेशकरउषा मंगेशकरउषा मंगेशकरलता मंगेशक

रचिल्या ऋषी मुनींनी song lyrics by उषा मंगेशकर official

रचिल्या ऋषी मुनींनी is a song in Marathi

रचिल्या ऋषी मुनींनी ज्याच्या ऋचा अनंत
डंका विनायका रे झडतो तुझा दिगंत
रचिल्या ऋषी मुनींनी ज्याच्या ऋचा अनंत
डंका विनायका रे झडतो तुझा दिगंत

वरदायका गणेशा महदाशया सुरेशा
वरदायका गणेशा महदाशया सुरेशा
का वेध लाविसी तू हेरंब एकदंत
रचिल्या ऋषी मुनींनी ज्याच्या ऋचा अनंत
डंका विनायका रे झडतो तुझा दिगंत

येसी जळातुनी तू कोणा कळे न हेतू
येसी जळातुनी तू कोणा कळे न हेतू
अजुनी भ्रमात सारे योगी मुनी महंत
रचिल्या ऋषी मुनींनी ज्याच्या ऋचा अनंत
डंका विनायका रे झडतो तुझा दिगंत

मढ मंदिरात येती जे जे अनन्य भक्त
मढ मंदिरात येती जे जे अनन्य भक्त
ते सर्व भाग्यवंत होतात पुण्यवंत
रचिल्या ऋषी मुनींनी ज्याच्या ऋचा अनंत
डंका विनायका रे झडतो तुझा दिगंत
Lyrics copyright : legal lyrics licensed by Lyricfind.
No unauthorized reproduction of lyric.

Comments for रचिल्या ऋषी मुनींनी lyrics

Name/Nickname
Comment
Copyright © 2004-2024 NET VADOR - All rights reserved. www.paroles-musique.com/eng/
Member login

Log in or create an account...

Forgot your password ?
OR
REGISTER
Select in the following order :
1| symbol at the bottom of the eye
2| symbol at the top of the trash
3| symbol at the top of the helmet
grid grid grid
grid grid grid
grid grid grid