song lyrics / उषा मंगेशकर / तुज मागतो मी आता lyrics  | FRen Français

तुज मागतो मी आता lyrics

Performers उषा मंगेशकरलता मंगेशकरUsha Mangeshkarलता मंगेशकरलता मंगेशकरलता मंगेशकरलता मंगेशकरLata Mangeshkarलता मंगेशकरउषा मंगेशकरउषा मंगेशकरलता मंगेशक

तुज मागतो मी आता song lyrics by उषा मंगेशकर official

तुज मागतो मी आता is a song in Marathi

तुज मागतो मी आता
मागतो आता
तुज मागतो मी आता
मागतो आता मज द्यावे एकदंता
तुज मागतो मी आता
मागतो मी आता आ आ आ आ आ
तुज मागतो मी आता

तुझे ठायी माझी भक्ति
तुझे ठायी माझी भक्ति
विरुठावी गणपती
तुझे ठायी ज्याची प्रीती
त्याची घडावी संगती
संगती त्याची घडावी संगती

धरणीधरा ऐसे द्यावे
धरणीधरा ऐसे द्यावे
सर्वांभूती लीन व्हावे
तुज शरण शरण शरण
आलो पतित मी जाण
पतित जाण आलो पतित मी जाण

तुझा अपराधी मी खरा
तुझा अपराधी मी खरा
आहे इक्षुचापधरा
माझी येऊ दे करुणा
तुजलागी गजानना
गजानना तुजलागी गजानना
गजानना मज द्यावे एकदंता
तुज मागतो मी आता
मागतो मी आता आ आ आ
तुज मागतो मी आता
Lyrics copyright : legal lyrics licensed by Lyricfind.
No unauthorized reproduction of lyric.

Comments for तुज मागतो मी आता lyrics

Name/Nickname
Comment
Copyright © 2004-2024 NET VADOR - All rights reserved. www.paroles-musique.com/eng/
Member login

Log in or create an account...

Forgot your password ?
OR
REGISTER
Select in the following order :
1| symbol to the left of the television
2| symbol at the bottom of the star
3| symbol to the left of the helmet
grid grid grid
grid grid grid
grid grid grid