song lyrics / उषा मंगेशकर / हा उनाड अवखळ वारा lyrics  | FRen Français

हा उनाड अवखळ वारा lyrics

Performers उषा मंगेशकरUsha Mangeshkarउषा मंगेशकरउषा मंगेशकर

हा उनाड अवखळ वारा song lyrics by उषा मंगेशकर official

हा उनाड अवखळ वारा is a song in Marathi

हा उनाड अवखळ वारा या टपोर श्रावणधारा
हा उनाड अवखळ वारा या टपोर श्रावणधारा
फुलवून पिसारा सारा तू नाच आज रे मोरा
तू नाच आज रे मोरा तू नाच आज रे मोरा

हे कुंतल काळे मेघ डोळ्यांत नाचते वीज
अंगावर फुलुनी आली ही यौवनातली लाज
ही यौवनातली लाज
चालीतून माझ्या भरला हरिणीचा नाजूक नखरा
फुलवून पिसारा सारा तू नाच आज रे मोरा
तू नाच आज रे मोरा तू नाच आज रे मोरा

हातावरी माझ्या रंगे कोवळ्या कळ्यांची मेंदी
हातावरी माझ्या रंगे कोवळ्या कळ्यांची मेंदी
सुमगंध सोडुनी भुंगे लागलेत माझ्या नादी
लागलेत माझ्या नादी
बांधिते अशी पदराशी गंधीत फुलांच्या नजरा
फुलवून पिसारा सारा तू नाच आज रे मोरा
तू नाच आज रे मोरा तू नाच आज रे मोरा

बहराच्या हिरव्या रानी परदेशी आला रावा
भुलवून जिवाला बाई तो नेई दूरच्या गावा
तो नेई दूरच्या गावा
मधुबोल तयाचे रुजवी अंगावरी गोड शहारा
फुलवून पिसारा सारा तू नाच आज रे मोरा
तू नाच आज रे मोरा तू नाच आज रे मोरा
हा उनाड अवखळ वारा या टपोर श्रावणधारा
फुलवून पिसारा सारा तू नाच आज रे मोरा
तू नाच आज रे मोरा तू नाच आज रे मोरा
Lyrics copyright : legal lyrics licensed by Lyricfind.
No unauthorized reproduction of lyric.

Comments for हा उनाड अवखळ वारा lyrics

Name/Nickname
Comment
Copyright © 2004-2024 NET VADOR - All rights reserved. www.paroles-musique.com/eng/
Member login

Log in or create an account...

Forgot your password ?
OR
REGISTER
Select in the following order :
1| symbol at the top of the house
2| symbol at the top of the suitcase
3| symbol at the bottom of the bulb
grid grid grid
grid grid grid
grid grid grid