song lyrics / उषा मंगेशकर / स्वर्ग मिळे धरणीला कधी न ऐकिले lyrics  | FRen Français

स्वर्ग मिळे धरणीला कधी न ऐकिले lyrics

Performers उषा मंगेशकरUsha Mangeshkarमन्ना डेमानना देमन्ना देमान्ना डेउषा मंगेशकरManna Deyउषा मंगेशकर

स्वर्ग मिळे धरणीला कधी न ऐकिले song lyrics by उषा मंगेशकर official

स्वर्ग मिळे धरणीला कधी न ऐकिले is a song in Marathi

ओ ओ ओ ओ ओ आ आ आ आ आ
स्वर्ग मिळे धरणीला कधी न ऐकिले
होईल का सफल कधी प्रेम आपुले
हो हो हो दुनियेने अमृतास जहर मानिले
युगे युगे अमर असे प्रेम आपुले

शुद्ध प्रेम अर्पिले अनारकलीने
शुद्ध प्रेम अर्पिले अनारकलीने
सलीमाला राजसूख होतसे सुने
नर्तकीच्या देवे का मरण कोरिले
होईल का सफल कधी प्रेम आपुले
हो हो हो दुनियेने अमृतास जहर मानिले
युगे युगे अमर असे प्रेम आपुले

त्या वसंतसेनेचे वेड घेउनी
त्या वसंतसेनेचे वेड घेउनी
चारुदत्त रमुनी जाई प्रेमबंधनी
प्रेमबंधनी
दोघांनी मिळून एक स्वप्न पाहिले
युगे युगे अमर असे प्रेम आपुले
स्वर्ग मिळे धरणीला कधी न ऐकिले
होईल का सफल कधी प्रेम आपुले

बाजिराव-मस्तानी प्रीतीची कथा
बाजिराव-मस्तानी प्रीतीची कथा
दोघांनी अंतरात लपविली व्यथा
मीलनात विरहाचे दु:ख साहिले
होईल का सफल कधी प्रेम आपुले
हो हो हो दुनियेने अमृतास जहर मानिले
युगे युगे अमर असे प्रेम आपुले

राजा दुष्यंत बघे शकुंतलेला
राजा दुष्यंत बघे शकुंतलेला
दोघांनी परस्परां जीव वाहिला
जीव वाहिला
पूर्णरूप प्रेमाने गीत गायिले
युगे युगे अमर असे प्रेम आपुले
दुनियेने अमृतास जहर मानिले
युगे युगे अमर असे प्रेम आपुले
Lyrics copyright : legal lyrics licensed by Lyricfind.
No unauthorized reproduction of lyric.
Writers: JAGDISH KHEBUDKAR, MOHD. SHAFI
Copyright: Royalty Network

Comments for स्वर्ग मिळे धरणीला कधी न ऐकिले lyrics

Name/Nickname
Comment
Copyright © 2004-2024 NET VADOR - All rights reserved. www.paroles-musique.com/eng/
Member login

Log in or create an account...

Forgot your password ?
OR
REGISTER
Select in the following order :
1| symbol at the top of magnifying glass
2| symbol to the right of the television
3| symbol at the top of the envelope
grid grid grid
grid grid grid
grid grid grid