song lyrics / उषा मंगेशकर / दिसला गं बाई दिसला lyrics  | FRen Français

दिसला गं बाई दिसला lyrics

Performers उषा मंगेशकरUsha Mangeshkarउषा मंगेशकरउषा मंगेशकर

दिसला गं बाई दिसला song lyrics by उषा मंगेशकर official

दिसला गं बाई दिसला is a song in Marathi

ओहो
ज्वानीच्या आगीची मशाल हाती
आले मी अवसच्या भयाण राती
काजवा उडं किरकिर किडं रानात सुरात गाती
काजवा उडं किरकिर किडं रानात सुरात गाती
दिलाचा दिलबर जिवाचा जिवलग हो
दिलाचा दिलबर जिवाचा जिवलग
कुठं दिसंना मला गं बाई-बाई कुठं दिसंना मला
कुठं दिसंना तिथं दिसंना
कुठं दिसंना तिथं दिसंना
शोधु कुठं शोधु कुठं शोधु कुठं
दिसला गं बाई दिसला
दिसला गं बाई दिसला
मला बघून गालात हसला गं बाई हसला
मला बघून गालात हसला गं बाई हसला
दिसला गं बाई दिसला
दिसला गं बाई दिसला
मला बघून गालात हसला गं बाई हसला
मला बघून गालात हसला गं बाई हसला
गडी अंगानं उभा नी आडवा
त्याच्या रूपात गावरान गोडवा गं
त्याच्या रूपात गावरान गोडवा
गडी अंगानं उभा नी आडवा
त्याच्या रूपात गावरान गोडवा
तेजाळ मुखडा सोन्याचा तुकडा
तेजाळ मुखडा सोन्याचा तुकडा
काळजामधे ठसला गं बाई-बाई काळजामधे ठसला
काळजामधे काळजामधे काळजामधे
दिसला गं बाई दिसला
दिसला गं बाई दिसला
मला बघून गालात हसला गं बाई हसला
मला बघून गालात हसला गं बाई हसला
माझ्या राजाचा न्यारा डौल
डाव्या डोळ्याचा देतोय कौलं हो
माझ्या राजाचा न्यारा डौल
डाव्या डोळ्याचा देतोय कौलं
लहरी पटका मानेला झटका ओ
लहरी पटका मानेला झटका
भाला उरी घुसला गं बाई-बाई भाला उरी घुसला
भाला उरी भाला उरी
दिसला गं बाई दिसला
दिसला गं बाई दिसला
मला बघून गालात हसला गं बाई हसला
मला बघून गालात हसला गं बाई हसला
अंगा अंगाची करते अदा
आग आगीवर झाली फ़िदा
गं बाई आग आगीवर झाली फ़िदा
अंगा अंगाची करते अदा
आग आगीवर झाली फ़िदा
उडलं भडका चढायला धुंदी
उडलं भडका चढायला धुंदी
जीव जीवात फसला गं बाई-बाई जीव जीवात फसला
जीव जीवा जीव जीवा जीव जीवा
दिसला गं बाई दिसला
दिसला गं बाई दिसला
मला बघून गालात हसला गं बाई हसला
मला बघून गालात हसला गं बाई हसला
दिसला गं बाई दिसला
दिसला गं बाई दिसला
मला बघून गालात हसला गं बाई हसला
मला बघून गालात हसला गं बाई हसला
मला बघून गालात हसला गं बाई हसला
Lyrics copyright : legal lyrics licensed by Lyricfind.
No unauthorized reproduction of lyric.
Writers: Jagdish Khebudkar, Kadam Ram
Copyright: Royalty Network

Comments for दिसला गं बाई दिसला lyrics

Name/Nickname
Comment
Copyright © 2004-2024 NET VADOR - All rights reserved. www.paroles-musique.com/eng/
Member login

Log in or create an account...

Forgot your password ?
OR
REGISTER
Select in the following order :
1| symbol to the left of the bulb
2| symbol at the top of the envelope
3| symbol at the top of the target
grid grid grid
grid grid grid
grid grid grid