song lyrics / उषा मंगेशकर / राया चला घोड्यावरती बसू lyrics  | FRen Français

राया चला घोड्यावरती बसू lyrics

Performers उषा मंगेशकरUsha Mangeshkarउषा मंगेशकरउषा मंगेशकर

राया चला घोड्यावरती बसू song lyrics by उषा मंगेशकर official

राया चला घोड्यावरती बसू is a song in Marathi

रात अशी बहरात राजसा
तुम्ही नका ना रुसू
अहो राया चला
अहो राया चला
अहो राया चला घोड्यावरती बसू
अहो राया चला घोड्यावरती बसू
अहो राया चला घोड्यावरती बसू
अहो राया चला घोड्यावरती बसू
अहो राया चला घोड्यावरती बसू
अहो राया चला घोड्यावरती बसू
अहो राया चला घोड्यावरती बसू

नवा देखणा आणा घोडा घोडा
नवा देखणा आणा घोडा
जिन कसुनी लगाम जोडा
अहो जिन कसुनी लगाम जोडा
झुलती रिकीब खाली सोडा
हो झुलती रिकीब खाली सोडा
उगा वाटतं खूप फिरावं
उगा वाटतं खूप फिरावं
नकाच काही पुसू
अहो नकाच काही पुसू
अहो राया चला घोड्यावरती बसू
अहो राया चला घोड्यावरती बसू
अहो राया चला घोड्यावरती बसू
अहो राया चला घोड्यावरती बसू
अहो राया चला घोड्यावरती बसू

मंदिल चढवा बांधा शेला
अहो मंदिल चढवा बांधा शेला
उचलून घ्या ना पुढ्यात मजला
उचलून घ्या ना पुढ्यात मजला
हलक्या हाताने विळखा घाला
हलक्या हाताने विळखा घाला
मिठीत येईल पुनव नभीची
मिठीत येईल पुनव नभीची
कसलं आलं हसू
अहो कसलं आलं हसू
अहो राया चला
अहो राया चला
अहो राया चला घोड्यावरती बसू
अहो राया चला घोड्यावरती बसू
Lyrics copyright : legal lyrics licensed by Lyricfind.
No unauthorized reproduction of lyric.
Writers: Vasant Sabnis, Kadam Ram
Copyright: Royalty Network

Comments for राया चला घोड्यावरती बसू lyrics

Name/Nickname
Comment
Copyright © 2004-2024 NET VADOR - All rights reserved. www.paroles-musique.com/eng/
Member login

Log in or create an account...

Forgot your password ?
OR
REGISTER
Select in the following order :
1| symbol to the right of the cross
2| symbol to the left of the padlock
3| symbol at the bottom of the trash
grid grid grid
grid grid grid
grid grid grid