song lyrics / सुधीर फडके / दिसलीस तू फुलले ऋतू lyrics  | FRen Français

दिसलीस तू फुलले ऋतू lyrics

Performers सुधीर फडकेसुधीर फडकेसुधीर फडकेसुधीर फडके

दिसलीस तू फुलले ऋतू song lyrics by सुधीर फडके official

दिसलीस तू फुलले ऋतू is a song in Marathi

दिसलीस तू
दिसलीस तू
दिसलीस तू
फुलले ऋतू
दिसलीस तू
फुलले ऋतू
दिसलीस तू
फुलले ऋतू
दिसलीस तू
फुलले ऋतू
उजळीत आशा
उजळीत आशा
उजळीत आशा
हसलीस तू
दिसलीस तू
फुलले ऋतू
दिसलीस तू
फुलले ऋतू

उरले न आसू
विरल्या व्यथाही
उरले न आसू
विरल्या व्यथाही
सुख होऊनिया
सुख होऊनिया
आलीस तू
आलीस तू
दिसलीस तू
फुलले ऋतू
दिसलीस तू
फुलले ऋतू
दिसलीस तू
फुलले ऋतू

जाळीत होते मज चांदणे ते
जाळीत होते मज चांदणे जे
जाळीत होते, जाळीत होते
जाळीत होते मज चांदणे जे
ते अमृताचे
ते अमृताचे
केलेस तू
केलेस तू
दिसलीस तू
फुलले ऋतू
दिसलीस तू
फुलले ऋतू

मौनांतुनी ये गाणे दिवाणे
मौनांतुनी ये गाणे दिवाणे
मौनांतुनी ये गाणे दिवाणे
मौनांतुनी ये गाणे दिवाणे
मौनांतुनी ये गाणे दिवाणे
त्याचा अनामी
स्वरभास तू
स्वरभास तू
दिसलीस तू
फुलले ऋतू
दिसलीस तू
फुलले ऋतू

जन्मांत लाभे
क्षण एकदा हा
जन्मांत लाभे आ आ आ आ
जन्मांत लाभे आ आ आ आ
क्षण एकदा हा
क्षण एकदा हा
जन्मांत लाभे
जन्मांत लाभे
जन्मांत लाभे
क्षण एकदा हा
ते भाग्य माझे
झालीस तू
झालीस तू
दिसलीस तू
फुलले ऋतू
दिसलीस तू
फुलले ऋतू
उजळीत आशा
उजळीत आशा
उजळीत आशा
हसलीस तू
दिसलीस तू
फुलले ऋतू
दिसलीस तू
दिसलीस तू
दिसलीस तू
फुलले ऋतू
Lyrics copyright : legal lyrics licensed by Lyricfind.
No unauthorized reproduction of lyric.
Writers: RAM PATHAK, SUDHIR MOGHE

Comments for दिसलीस तू फुलले ऋतू lyrics

Name/Nickname
Comment
Copyright © 2004-2024 NET VADOR - All rights reserved. www.paroles-musique.com/eng/
Member login

Log in or create an account...

Forgot your password ?
OR
REGISTER
Select in the following order :
1| symbol to the left of the cross
2| symbol at the top of the camera
3| symbol to the right of the clock
grid grid grid
grid grid grid
grid grid grid