song lyrics / लता मंगेशक / तुझ्या प्रीतीचे दु:ख मला lyrics  | FRen Français

तुझ्या प्रीतीचे दु:ख मला lyrics

Performers लता मंगेशकलता मंगेशकरलता मंगेशकरलता मंगेशकरलता मंगेशकरलता मंगेशकरLata Mangeshkarलता मंगेशकर

तुझ्या प्रीतीचे दु:ख मला song lyrics by लता मंगेशक official

तुझ्या प्रीतीचे दु:ख मला is a song in Marathi

आ आ आ आ आ, आ आ आ आ आ
तुझ्या प्रीतीचे रे
तुझ्या प्रीतीचे दु:ख मला दाउ नको रे
वधुनि जाइ, प्राण घेइ
वधुनि जाइ, प्राण घेइ, ठेवु नको रे
तुझ्या प्रीतीचे
तुझ्या प्रीतीचे रे
तुझ्या प्रीतीचे


याचे ममतेचा लोभ मला कळला आता
कुण्या ठिकाणी आहे जाउन लावा पता
तिथे चालत जाइन आप अंगे स्वत:
जाउन सांगा की हो
जाउन सांगा की रानभरी हो‍उ नको रे
वधुनि जाइ, प्राण घेइ
वधुनि जाइ, प्राण घेइ, ठेवु नको रे
तुझ्या प्रीतीचे रे
तुझ्या प्रीतीचे

जगी सांगतात प्रीत पतंगाची खरी
होहोओहोहोहोह
जगी सांगतात प्रीत पतंगाची खरी
झड घालुन देतो प्राण दीपकाचे वरी
हे मी सांगत असताना का गे पडले भरी
रत्‍न टाकुन पदरात गार घेउ नको रे
वधुनि जाइ, प्राण घेइ, ठेवु नको रे
तुझ्या प्रीतीचे
तुझ्या प्रीतीचे रे
तुझ्या प्रीतीचे
Lyrics copyright : legal lyrics licensed by Lyricfind.
No unauthorized reproduction of lyric.
Writers: KAVI HONAJI BALA, VASANT SHANTARAM DESAI
Copyright: Royalty Network

Comments for तुझ्या प्रीतीचे दु:ख मला lyrics

Name/Nickname
Comment
Copyright © 2004-2024 NET VADOR - All rights reserved. www.paroles-musique.com/eng/
Member login

Log in or create an account...

Forgot your password ?
OR
REGISTER
Select in the following order :
1| symbol at the bottom of magnifying glass
2| symbol to the left of the target
3| symbol at the top of the television
grid grid grid
grid grid grid
grid grid grid