song lyrics / उषा मंगेशकर / डोळ्यांत वाकुन बघतोस lyrics  | FRen Français

डोळ्यांत वाकुन बघतोस lyrics

Performers उषा मंगेशकरUsha Mangeshkarउषा मंगेशकरउषा मंगेशकर

डोळ्यांत वाकुन बघतोस song lyrics by उषा मंगेशकर official

डोळ्यांत वाकुन बघतोस is a song in Marathi

डोळ्यांत वाकुन बघतोस काय
जाळ्यांत मासोळी गावायची नाय
डोळ्यांत वाकुन बघतोस काय
जाळ्यांत मासोळी गावायची नाय
जाळ्यांत मासोळी गावायची नाय

सोडून बसलास नजरंचा गळ
ढवळून काढलास पाण्याचा तळ
सोडून बसलास नजरंचा गळ
ढवळून काढलास पाण्याचा तळ
कसंबी झोक
गळाचं टोक
कसंबी झोक तुझ्या
गळाचं टोक
जिव्हारी माझ्या भिडायचं नाय नाय नाय
डोळ्यांत वाकुन बघतोस काय
जाळ्यांत मासोळी गावायची नाय
जाळ्यांत मासोळी गावायची नाय

रुपेरी पोट माझं रुपेरी कल्लं
रुपेरी पोट माझं रुपेरी कल्लं
रुपेरी शेपटीचं मारीन वल्हं
निळीनिळी लाट
पाण्यातली वाट
निळीनिळी लाट माझी
पाण्यातली वाट
माझ्याबिगर तुला ठावीच नाय नाय नाय
डोळ्यांत वाकुन बघतोस काय
जाळ्यात मासोळी गावायची नाय
जाळ्यात मासोळी गावायची नाय

सुळकन मारीन पाण्यात बुडी
देखता डोळा देईन मी दडी
सुळकन मारीन पाण्यात बुडी
देखता डोळा देईन मी दडी
कुठवर बसशिल
चेटूक करशिल
कुठवर बसशिल
चेटूक करशिल
मंतर असला चालायचा नाय नाय नाय
डोळ्यांत वाकुन बघतोस काय
जाळ्यात मासोळी गावायची नाय
जाळ्यात मासोळी गावायची नाय नाय नाय
Lyrics copyright : legal lyrics licensed by Lyricfind.
No unauthorized reproduction of lyric.
Writers: BHASKAR CHANDAVARKAR, SHANTA SHELKE

Comments for डोळ्यांत वाकुन बघतोस lyrics

Name/Nickname
Comment
Copyright © 2004-2024 NET VADOR - All rights reserved. www.paroles-musique.com/eng/
Member login

Log in or create an account...

Forgot your password ?
OR
REGISTER
Select in the following order :
1| symbol to the right of the bulb
2| symbol at the bottom of the helmet
3| symbol to the right of the calculator
grid grid grid
grid grid grid
grid grid grid