song lyrics / सुधीर फडके / डोळे माझे त्यात तुझे lyrics  | FRen Français

डोळे माझे त्यात तुझे lyrics

Performers सुधीर फडकेसुधीर फडकेसुधीर फडकेसुधीर फडकेसुमन कल्याणपूरसुमन कल्यानपुरसुमन कल्याणपुरसुमन कल्याणपूरSuman Kalyanpurसुमन कल्याणपूरसुमन कल्याणपूरसुमन कल्याणपूर

डोळे माझे त्यात तुझे song lyrics by सुधीर फडके official

डोळे माझे त्यात तुझे is a song in Marathi

डोळे माझे त्यात तुझे रूप कसे
ओठ माझे त्यात तुझे गीत कसे

चित्त माझे त्यात तुझी प्रीत कशी
वीज इथे आग तिथे सांग कशी
नीज माझी त्यात तुझे स्वप्‍न कसे कसे कसे
डोळे माझे त्यात तुझे रूप कसे
ओठ माझे त्यात तुझे गीत कसे

गाल माझे त्यात तुझे रंग कसा
स्पर्श तिथे कंप इथे सांग कसा
गाल माझे त्यात तुझे रंग कसा
स्पर्श तिथे कंप इथे सांग कसा
गाल माझे त्यात तुझे रंग कसे कसे कसे
डोळे माझे त्यात तुझे रूप कसे
ओठ माझे त्यात तुझे गीत कसे

चंद्र माझा त्यात तुझा डाग कसा
देह इथे प्राण तिथे सांग कसा
चाल माझी त्यात तुझे सूर कसे कसे कसे
डोळे माझे त्यात तुझे रूप कसे
ओठ माझे त्यात तुझे गीत कसे

श्वास माझा त्यात तुझी ओढ कशी
चोर तिथे चोरी इथे सांग कशी
श्वास माझा त्यात तुझी ओढ कशी
चोर तिथे चोरी इथे सांग कशी
वेध माझा त्यात तुझे तीर कसे कसे कसे
डोळे माझे त्यात तुझे रूप कसे
ओठ माझे त्यात तुझे गीत कसे
डोळे माझे त्यात तुझे रूप कसे
ओठ माझे त्यात तुझे गीत कसे
Lyrics copyright : legal lyrics licensed by Lyricfind.
No unauthorized reproduction of lyric.
Writers: Madhusudan Kalelkar, Sudhir Phadke

Comments for डोळे माझे त्यात तुझे lyrics

Name/Nickname
Comment
Copyright © 2004-2024 NET VADOR - All rights reserved. www.paroles-musique.com/eng/
Member login

Log in or create an account...

Forgot your password ?
OR
REGISTER
Select in the following order :
1| symbol at the top of the camera
2| symbol to the left of the calculator
3| symbol at the top of the helmet
grid grid grid
grid grid grid
grid grid grid