song lyrics / लता मंगेशक / तुझे डोळे पाण्याने भरले lyrics  | FRen Français

तुझे डोळे पाण्याने भरले lyrics

Performers लता मंगेशकलता मंगेशकरलता मंगेशकरलता मंगेशकरलता मंगेशकरलता मंगेशकरLata Mangeshkarलता मंगेशकर

तुझे डोळे पाण्याने भरले song lyrics by लता मंगेशक official

तुझे डोळे पाण्याने भरले is a song in Marathi

तुझे डोळे
तुझे डोळे पाण्याने भरले
माझे डोळे पाण्याने भरले
डोळे पाण्याने भरले

काळजातल्या रेशीमगाठी
तोडित असता दोघे मिळुनी
गळ्यास मारुन आपुल्या मिठी
प्रीत विचारी कळवळूनी
कसे कुणाचे सांगा चुकले? सांगा चुकले?
डोळे पाण्याने भरले

अबोल आम्ही दोघे बघुनी
प्रीत म्हणाली, जात्ये सोडुनी
कढ दुःखाचे उरी दाबुनी
हात जोडिता थरथरुनी
तिला वंदण्या कर हे जुळले, कर हे जुळले
डोळे पाण्याने भरले

मने भंगली एक होऊनी
धावु लागली तिच्या मागुनी
नकोस जाऊ म्हणता थबकुनी
गहिवरुनी ती म्हणे चुंबुनी
झाले गेले विसरा सगळे, विसरा सगळे
डोळे पाण्याने भरले
Lyrics copyright : legal lyrics licensed by Lyricfind.
No unauthorized reproduction of lyric.
Writers: P SAVALARAM, VASANT PRABHU
Copyright: Royalty Network

Comments for तुझे डोळे पाण्याने भरले lyrics

Name/Nickname
Comment
Copyright © 2004-2024 NET VADOR - All rights reserved. www.paroles-musique.com/eng/
Member login

Log in or create an account...

Forgot your password ?
OR
REGISTER
Select in the following order :
1| symbol at the top of the suitcase
2| symbol to the right of magnifying glass
3| symbol to the left of the calculator
grid grid grid
grid grid grid
grid grid grid