song lyrics / सुधीर फडके / पोटापुरता पसा पाहिजे lyrics  | FRen Français

पोटापुरता पसा पाहिजे lyrics

Performers सुधीर फडकेसुधीर फडकेसुधीर फडकेसुधीर फडके

पोटापुरता पसा पाहिजे song lyrics by सुधीर फडके official

पोटापुरता पसा पाहिजे is a song in Marathi

पोटापुरता पसा पाहिजे नको पिकाया पोळी
पोटापुरता पसा पाहिजे नको पिकाया पोळी
देणाऱ्याचे हात हजारो दुबळी माझी झोळी
देणाऱ्याचे हात हजारो दुबळी माझी झोळी

हवाच तितका पाडी पाऊस देवा वेळोवेळी:
चोचीपुरता देवो दाणा माय माऊली काळी
हवाच तितका पाडी पाऊस देवा वेळोवेळी:
चोचीपुरता देवो दाणा माय माऊली काळी
एक वितीच्या भुकेस पुरते तळहाताची थाळी
देणाऱ्याचे हात हजारो दुबळी माझी झोळी

महाल माड्या नकोत नाथा माथ्यावर दे छाया
गरजेपुरती देई वसने जातन कराया काया
महाल माड्या नकोत नाथा माथ्यावर दे छाया
गरजेपुरती देई वसने जातन कराया काया
गोठविणारा नको कडाका नको उन्हाची होळी
देणाऱ्याचे हात हजारो दुबळी माझी झोळी

सोसे तितके देई याहुनी हट्ट नसे ग माझा
हट्ट नसे ग माझा हट्ट नसे ग माझा हट्ट नसे ग माझा
सौख्य देई वा दुःख ईश्वरा रंक करी वा राजा
रंक करी वा राजा रंक करी वा राजा रंक करी वा राजा
अपुरेपणही नलगे नलगे पस्तावाची पाळी
देणाऱ्याचे हात हजारो दुबळी माझी झोळी
पोटापुरता पसा पाहिजे नको पिकाया पोळी
देणाऱ्याचे हात हजारो दुबळी माझी झोळी
देणाऱ्याचे हात हजारो दुबळी माझी झोळी
Lyrics copyright : legal lyrics licensed by Lyricfind.
No unauthorized reproduction of lyric.
Writers: Sudhir Phadke, G D Madgulkar
Copyright: Royalty Network

Comments for पोटापुरता पसा पाहिजे lyrics

Name/Nickname
Comment
Copyright © 2004-2024 NET VADOR - All rights reserved. www.paroles-musique.com/eng/
Member login

Log in or create an account...

Forgot your password ?
OR
REGISTER
Select in the following order :
1| symbol at the bottom of the camera
2| symbol to the right of the target
3| symbol to the right of the cloud
grid grid grid
grid grid grid
grid grid grid