song lyrics / उषा मंगेशकर / अशी कशी ओढ बाई lyrics  | FRen Français

अशी कशी ओढ बाई lyrics

Performers उषा मंगेशकरसुरेश वाडकरUsha Mangeshkarसुरेश वाडकरसुरेश वाडकरSuresh Wadkarसुरेश वाडेकरउषा मंगेशकरसुरेश वाडकउषा मंगेशकर

अशी कशी ओढ बाई song lyrics by उषा मंगेशकर official

अशी कशी ओढ बाई is a song in Marathi

बिगी बिगी बिगी चाल ग बाई चाल ग मर्दिनी
बिगी बिगी बिगी चाल ग बाई चाल ग मर्दिनी
वाट बघत असंल घरधनी न्यारीच्या ग पाई पाई न्यारीच्या ग पाई
पाया म्होर पळतंय मन झाली त्याला घाई झाली त्याला घाई
अशी कशी ओढ बाई असं कस वेड विचारू कुणाला
मनाला मनाला ग मनाला मनाला मनाला मनाला ग मनाला मनाला
प्रीतीन हाक ही दिली साद घातली
कुणाला कुणाला
मनाला मनाला ग मनाला मनाला मनाला मनाला ग मनाला मनाला

कळील वारा फुंकर घाली झुळूझुळू का झुळूझुळू
अन्‌ पदर पाकळी उमलू लागे हळूहळू का हळूहळू
सजणा सांगना सजणा सांगना
ही किमया असते अशी जादु ही कशी फुलविते मदनाला ग फुलविते मदनाला
अशी कशी ओढ बाई असं कस वेड विचारू कुणाला
मनाला मनाला ग मनाला मनाला मनाला मनाला ग मनाला मनाला

खट्याळ पाणी गातंय्‌ गाणी गुणुगुणु का गुणुगुणू
अन्‌ लाटांच्या पायी पैंजण बोले रुणुझुणु का रुणुझुणू
सजणा सांगना सजणा सांगना
या नदीला सागर दिसं लागल पिस खळखळ त्या पाण्याला ग खळखळ त्या पाण्याला
अशी कशी ओढ बाई असं कस वेड विचारू कुणाला
मनाला मनाला ग मनाला मनाला मनाला मनाला ग मनाला मनाला
Lyrics copyright : legal lyrics licensed by Lyricfind.
No unauthorized reproduction of lyric.
Writers: Jagdish Khebudkar, Kadam Ram

Comments for अशी कशी ओढ बाई lyrics

Name/Nickname
Comment
Copyright © 2004-2024 NET VADOR - All rights reserved. www.paroles-musique.com/eng/
Member login

Log in or create an account...

Forgot your password ?
OR
REGISTER
Select in the following order :
1| symbol at the bottom of magnifying glass
2| symbol to the left of the clock
3| symbol at the top of the thumbs up
grid grid grid
grid grid grid
grid grid grid