song lyrics / लता मंगेशक / जो आवडतो सर्वाला lyrics  | FRen Français

जो आवडतो सर्वाला lyrics

Performers लता मंगेशकलता मंगेशकरलता मंगेशकरलता मंगेशकरलता मंगेशकरलता मंगेशकरLata Mangeshkarलता मंगेशकर

जो आवडतो सर्वाला song lyrics by लता मंगेशक official

जो आवडतो सर्वाला is a song in Marathi

जो आवडतो सर्वाला
जो आवडतो सर्वाला तोचि आवडे देवाला
तोचि आवडे देवाला

दीन भुकेला दिसता कोणी घास मुखीचा मुखी घालुनी
दीन भुकेला दिसता कोणी घास मुखीचा मुखी घालुनी
दुःख नेत्रीचे घेता पिउनी
दुःख नेत्रीचे घेता पिउनी ओ ओ ओ
फोडि पाझर पाषाणाला
फोडि पाझर पाषाणाला
तोचि आवडे देवाला
तोचि आवडे देवाला

घेउनि पंगु अपुल्या पाठी आंधळ्याची होतो काठी
घेउनि पंगु अपुल्या पाठी आंधळ्याची होतो काठी
पायाखाली त्याच्यासाठी
पायाखाली त्याच्यासाठी ओ ओ ओ
देव अंथरी निज हृदयाला
देव अंथरी निज हृदयाला
तोचि आवडे देवाला
तोचि आवडे देवाला
जनसेवेचे बांधुन कंकण त्रिभुवन सारे घेई जिंकुन
जनसेवेचे बांधुन कंकण त्रिभुवन सारे घेई जिंकुन
अर्पुन आपुले हृदसिंहासन
अर्पुन आपुले हृदसिंहासन ओ ओ ओ
नित् भजतो मानवतेला
नित् भजतो मानवतेला
तोचि आवडे देवाला
तोचि आवडे देवाला
जो आवडतो सर्वाला
Lyrics copyright : legal lyrics licensed by Lyricfind.
No unauthorized reproduction of lyric.
Writers: P SAVALARAM, VASANT PRABHU
Copyright: Royalty Network

Comments for जो आवडतो सर्वाला lyrics

Name/Nickname
Comment
Copyright © 2004-2024 NET VADOR - All rights reserved. www.paroles-musique.com/eng/
Member login

Log in or create an account...

Forgot your password ?
OR
REGISTER
Select in the following order :
1| symbol at the top of the padlock
2| symbol at the top of the star
3| symbol to the left of the thumbs up
grid grid grid
grid grid grid
grid grid grid