song lyrics / सुधीर फडके / अवेळीच केव्हा दाटला अंधार lyrics  | FRen Français

अवेळीच केव्हा दाटला अंधार lyrics

Performers सुधीर फडकेसुधीर फडकेसुधीर फडकेसुधीर फडके

अवेळीच केव्हा दाटला अंधार song lyrics by सुधीर फडके official

अवेळीच केव्हा दाटला अंधार is a song in Marathi

अवेळीच केव्हा दाटला अंधार
अवेळीच केव्हा दाटला अंधार
तिला गळा जड झाले काळे सर
अवेळीच केव्हा दाटला अंधार
एकदा मी तिच्या डोळ्यांत पाहिले
एकदा मी तिच्या डोळ्यांत पाहिले
हासताना नभ कलून गेलेले
हासताना नभ कलून गेलेले
अवेळीच केव्हा दाटला अंधार

पुन्हा मी पाहिले तिला अंगभर
पुन्हा मी पाहिले तिला अंगभर
तिच्या काचोळीला चांदण्याचा जर
तिच्या काचोळीला चांदण्याचा जर
आणि माझा मला पडला विसर
आणि माझा मला पडला विसर
मिठीत थरके भरातील ज्वार
मिठीत थरके भरातील ज्वार
अवेळीच केव्हा दाटला अंधार

कितीक दिसांनी पुन्हा ती भेटली
कितीक दिसांनी पुन्हा ती भेटली
तिच्या ओटी कुण्या राव्याची साऊली
तिच्या ओटी कुण्या राव्याची साऊली
तिच्या डोळियांत जरा मी पाहिले
तिच्या डोळियांत जरा मी पाहिले
काजळात चंद्र बुडून गेलेले
काजळात चंद्र बुडून गेलेले
अवेळीच केव्हा दाटला अंधार
तिला गळा जड झाले काळे सर
अवेळीच केव्हा दाटला अंधार
अवेळीच केव्हा दाटला अंधार
Lyrics copyright : legal lyrics licensed by Lyricfind.
No unauthorized reproduction of lyric.

Comments for अवेळीच केव्हा दाटला अंधार lyrics

Name/Nickname
Comment
Copyright © 2004-2024 NET VADOR - All rights reserved. www.paroles-musique.com/eng/
Member login

Log in or create an account...

Forgot your password ?
OR
REGISTER
Select in the following order :
1| symbol to the left of the calculator
2| symbol at the bottom of the trash
3| symbol at the top of magnifying glass
grid grid grid
grid grid grid
grid grid grid