song lyrics / सुधीर फडके / धुंदी कळ्यांना lyrics  | FRen Français

धुंदी कळ्यांना lyrics

Performers सुधीर फडकेसुधीर फडकेसुधीर फडकेसुधीर फडकेआशा भोसलेआशा भोशलेAsha Bhosleअशा भोसलेअशा भोसले

धुंदी कळ्यांना song lyrics by सुधीर फडके official

धुंदी कळ्यांना is a song in Marathi

धुंदी कळ्यांना धुंदी फुलांना
शब्दरूप आले मुक्या भावनांना
धुंदी कळ्यांना धुंदी फुलांना
शब्दरूप आले मुक्या भावनांना
धुंदी कळ्यांना धुंदी फुलांना

तुझ्या जीवनी नीतीची जाग आली
माळरानी या प्रीतीची बाग आली
सुटे आज माझ्या सुखाचा उखाणा
शब्दरूप आले मुक्या भावनांना
धुंदी कळ्यांना धुंदी फुलांना
हं हं हं हं हं

तुझा शब्द की थेंब हा अमृताचा
तुझा स्पर्श की हात हा चांदण्याचा
उगा लाजण्याचा किती हा बहाणा
शब्दरूप आले मुक्या भावनांना
धुंदी कळ्यांना धुंदी फुलांना

चिरंजीव होई कथा मिलनाची
तृषा वाढते तृप्त या लोचनांची
युगांचे मिळावे रूप या क्षणांना
शब्दरूप आले मुक्या भावनांना
धुंदी कळ्यांना धुंदी फुलांना
Lyrics copyright : legal lyrics licensed by Lyricfind.
No unauthorized reproduction of lyric.
Writers: Jagdish Khebudkar, Sudhir Phadke

Comments for धुंदी कळ्यांना lyrics

Name/Nickname
Comment
Copyright © 2004-2024 NET VADOR - All rights reserved. www.paroles-musique.com/eng/
Member login

Log in or create an account...

Forgot your password ?
OR
REGISTER
Select in the following order :
1| symbol at the top of the television
2| symbol to the right of the star
3| symbol to the left of the suitcase
grid grid grid
grid grid grid
grid grid grid