song lyrics / वैशाली सामंत / तुजसाठी नन्दलाल lyrics  | FRen Français

तुजसाठी नन्दलाल lyrics

Performers वैशाली सामंतवैशाली सामंतवैशाली सावंतVaishali Samantवैशाली सामंत

तुजसाठी नन्दलाल song lyrics by वैशाली सामंत official

तुजसाठी नन्दलाल is a song in Marathi

तुजसाठी नन्दलाला
सुगन्धी मी साज केला
तुजसाठी नन्दलाला
सुगन्धी मी साज केला
कशी सांगू सांगायाला
कशी सांगू सांगायाला
कशी सांगू सांगायाला
लाज वाटे राधिकेला
तुजसाठी नन्दलाला
सुगन्धी मी साज केला
तुजसाठी नन्दलाला
सुगन्धी मी साज केला

छुमक छुमक पैंजण पायी
छुमक छुमक पैंजण पायी
छुमक छुमक पैंजण पायी
आली प्रीत घाई घाई
आली प्रीत घाई घाई
बघुनी तुला लाजून राही
बघुनी तुला लाजून राही
नाचायाचं भान नाही
नाचायाचं भान नाही
तूच सांग नाचायला
तुजसाठी नन्दलाला
सुगन्धी मी साज केला
तुजसाठी नन्दलाला
सुगन्धी मी साज केला

नको हसू तू वनमाळी
नको हसू तू वनमाळी
नको हसू तू वनमाळी
असू दे मी भोळी खुळी
असू दे मी भोळी खुळी
आलिंगूनी ह्रिदयाजवळी
आलिंगूनी ह्रिदयाजवळी
म्हणताच तू आपुली
म्हणताच तू आपुली
सांगेन मी गोकुळाला
तुजसाठी नन्दलाला
सुगन्धी मी साज केला
तुजसाठी नन्दलाला
सुगन्धी मी साज केला
कशी सांगू सांगायाला
कशी सांगू सांगायाला
कशी सांगू सांगायाला
लाज वाटे राधिकेला
तुजसाठी नन्दलाला
सुगन्धी मी साज केला
तुजसाठी नन्दलाला
सुगन्धी मी साज केला
तुजसाठी नन्दलाला
सुगन्धी मी साज केला
Lyrics copyright : legal lyrics licensed by Lyricfind.
No unauthorized reproduction of lyric.

Comments for तुजसाठी नन्दलाल lyrics

Name/Nickname
Comment
Copyright © 2004-2024 NET VADOR - All rights reserved. www.paroles-musique.com/eng/
Member login

Log in or create an account...

Forgot your password ?
OR
REGISTER
Select in the following order :
1| symbol at the top of the smiley
2| symbol at the bottom of the eye
3| symbol at the top of the envelope
grid grid grid
grid grid grid
grid grid grid