song lyrics / महेश हिरेमठ / हे चिंचेचे झाड lyrics  | FRen Français

हे चिंचेचे झाड lyrics

Performers महेश हिरेमठमहेश हिरेमठमहेश हिरेमठमहेश हिरेमठमहेश हिरेमथ

हे चिंचेचे झाड song lyrics by महेश हिरेमठ official

हे चिंचेचे झाड is a song in Marathi

हे चिंचेचे झाड दिसे मज चिनार वृक्षापरी
दिसशी तू दिसशी तू दिसशी तू नवतरुणी काश्मिरी
हे चिंचेचे झाड दिसे मज चिनार वृक्षापरी
दिसशी तू दिसशी तू दिसशी तू नवतरुणी काश्मिरी
हे चिंचेचे झाड

बघ निळसर पाणी झेलमचे झुळझुळे
हे गवत नव्हे गे पिवळे केशर मळे
ही किमया केवळ घडते प्रीतीमुळे प्रीतीमुळे
उघडे डोंगर आज हिमाचे मुगुट घालिती शिरी
दिसशी तू दिसशी तू दिसशी तू नवतरुणी काश्मिरी
हे चिंचेचे झाड

रुसलीस उगा का जवळी ये ना जरा
गा गीत बुल्बुला माझ्या चितपाखरा
हा राग खरा की नखर्‍याचा मोहरा मोहरा
कितीवार मी मरू तुझ्यावर किती करू शाहिरी
दिसशी तू दिसशी तू दिसशी तू नवतरुणी काश्मिरी
हे चिंचेचे झाड

हर रंग दाविती गुलाब गहिरे फिके
तुज दाल सरोवर दिसते का लाडके
पाण्यात तरंगे घरकुलसे होडके होडके
त्यात बैसुनी मधुचंद्राची रात करू साजिरी
दिसशी तू दिसशी तू दिसशी तू नवतरुणी काश्मिरी
हे चिंचेचे झाड दिसे मज चिनार वृक्षापरी
दिसशी तू दिसशी तू दिसशी तू नवतरुणी काश्मिरी
हे चिंचेचे झाड
Lyrics copyright : legal lyrics licensed by Lyricfind.
No unauthorized reproduction of lyric.

Comments for हे चिंचेचे झाड lyrics

Name/Nickname
Comment
Copyright © 2004-2024 NET VADOR - All rights reserved. www.paroles-musique.com/eng/
Member login

Log in or create an account...

Forgot your password ?
OR
REGISTER
Select in the following order :
1| symbol to the right of the bulb
2| symbol to the left of the smiley
3| symbol at the top of the heart
grid grid grid
grid grid grid
grid grid grid