song lyrics / अनुराधा पौडवाल / ढोलकीच्या तालावर lyrics  | FRen Français

ढोलकीच्या तालावर lyrics

Performers अनुराधा पौडवालAnuradha Paudwalअनुराधा पौडवालअनुराधा पौुदवालAnuradha Paudwalअनुराधा पौडवालअनुराधा पौडवालअनुराधा पौडवाल

ढोलकीच्या तालावर song lyrics by अनुराधा पौडवाल official

ढोलकीच्या तालावर is a song in Marathi

आ आ आ आ
ढोलकीच्या तालावर
घुंगराच्या बोलावर
ढोलकीच्या तालावर, घुंगराच्या बोलावर
मी नाचते, मी डोलते इश्काच्या दरबारात
ढोलकीच्या तालावर, घुंगराच्या बोलावर
मी नाचते, मी डोलते इश्काच्या दरबारात
ढोलकीच्या तालावर, घुंगराच्या बोलावर

हा मिशीवाला पावरा बोका जसा
हा चश्मावाला कावळा होका जसा
नुसतं डोळ्यान खुणवी फुफा कसा
मला जिंकाय पाहुण हलवा किसा
हा मिशीवाला पावरा बोका जसा
हा चश्मावाला कावळा होका जसा
नुसतं डोळ्यान खुणवी फुफा कसा
मला जिंकाय पाहुण हलवा किसा
मी भाळते, मी खेळतेे पैश्याच्या बाजारात
ढोलकीच्या तालावर
घुंगराच्या बोलावर
हाँ, ढोलकीच्या तालावर, घुंगराच्या बोलावर
मी नाचते, मी डोलते इश्काच्या दरबारात
ढोलकीच्या तालावर, घुंगराच्या बोलावर

मी नटरंगी नार लई खट्याळ
व्हती नजरेनं पाखरं घायाळ
गडी काळजात बसलाय खुशाळ
त्यो इश्काच्या खेळात लई हुशार
मी नटरंगी नार लई खट्याळ
व्हती नजरेनं पाखरं घायाळ
गडी काळजात बसलाय खुशाळ
त्यो इश्काच्या खेळात लई हुशार
मी नाचते, मी डोलते इश्काच्या दरबारात
ढोलकीच्या तालावर
घुंगराच्या बोलावर
हाँ, ढोलकीच्या तालावर घुंगराच्या बोलावर
मी नाचते, मी डोलते इश्काच्या दरबारात
ढोलकीच्या तालावर, घुंगराच्या बोलावर
Lyrics copyright : legal lyrics licensed by Lyricfind.
No unauthorized reproduction of lyric.

Comments for ढोलकीच्या तालावर lyrics

Name/Nickname
Comment
Copyright © 2004-2024 NET VADOR - All rights reserved. www.paroles-musique.com/eng/
Member login

Log in or create an account...

Forgot your password ?
OR
REGISTER
Select in the following order :
1| symbol at the top of the calculator
2| symbol at the bottom of the thumbs up
3| symbol at the bottom of the padlock
grid grid grid
grid grid grid
grid grid grid