song lyrics / अनुराधा पौडवाल / मी आले निघाले lyrics  | FRen Français

मी आले निघाले lyrics

Performers अनुराधा पौडवालAnuradha Paudwalअनुराधा पौडवालअनुराधा पौुदवालAnuradha Paudwalअनुराधा पौडवालअनुराधा पौडवालअनुराधा पौडवाल

मी आले निघाले song lyrics by अनुराधा पौडवाल official

मी आले निघाले is a song in Marathi

मी आले निघाले
मी आले निघाले
सजले फुलले फुलपाखरू झाले
वेग पंखाना आला असा
आल्या या लकेरी घेतली भरारी
तुफानापरी बेभान मी झाले
मी आले निघाले
मी आले निघाले
सजले फुलले फुलपाखरू झाले
वेग पंखाना आला असा
आल्या या लकेरी घेतली भरारी
तुफानापरी बेभान मी झाले
मी आले निघाले
मी आले

नील नभातुन विहरत जाऊ
लहरत पाण्यावरी
जीवन जगुया रंग मजेचे
उधळीत स्वप्नापरी
नील नभातुन विहरत जाऊ
लहरत पाण्यावरी
जीवन जगुया रंग मजेचे
उधळीत स्वप्नापरी
यौवन म्हणजे गम्मत जम्मत
सुख हे जन्मताले
मी आले निघाले
मी आले

तोडून टाकू बंध पुराने
जाऊ चल नव तिकडे
फूल पंखानी मारू भरारी
झेप घेऊ आता पुढे
तोडून टाकू बंध पुराने
जाऊ चल नव तिकडे
फूल पंखानी मारू भरारी
झेप घेऊ आता पुढे
आनंदाचे विश्वच आम्ही
येथे केले खुले
मी आले निघाले
मी आले निघाले
सजले फुलले फुलपाखरू झाले
वेग पंखाना आला असा
आल्या या लकेरी घेतली भरारी
तुफानापरी बेभान मी झाले
मी आले निघाले
मी आले
Lyrics copyright : legal lyrics licensed by Lyricfind.
No unauthorized reproduction of lyric.

Comments for मी आले निघाले lyrics

Name/Nickname
Comment
Copyright © 2004-2024 NET VADOR - All rights reserved. www.paroles-musique.com/eng/
Member login

Log in or create an account...

Forgot your password ?
OR
REGISTER
Select in the following order :
1| symbol at the bottom of the star
2| symbol to the right of the padlock
3| symbol to the left of the television
grid grid grid
grid grid grid
grid grid grid