song lyrics / सुधीर फडके / लळा जिव्हाला शब्दच खोटे lyrics  | FRen Français

लळा जिव्हाला शब्दच खोटे lyrics

Performers सुधीर फडकेसुधीर फडकेसुधीर फडकेसुधीर फडके

लळा जिव्हाला शब्दच खोटे song lyrics by सुधीर फडके official

लळा जिव्हाला शब्दच खोटे is a song in Marathi

लळा जिव्हाला शब्दच खोटे
लळा जिव्हाला शब्दच खोटे माश्या मासा खाई
कुणी कुणाचे नाही राजा कुणी कुणाचे नाही
कुणी कुणाचे नाही
लळा जिव्हाला शब्दच खोटे

पिसे टनासाडी काड्या जमावी चिमणी बांधी कोते
दाणा दाणा आणून जगवी जीव कोवळे छोटे
बळावत बळ पंखामधले पिल्लू उडुनी जाई
कुणी कुणाचे नाही राजा कुणी कुणाचे नाही
कुणी कुणाचे नाही
लळा जिव्हाला शब्दच खोटे

रक्त हि जेथे सूद साधते तेथे कसली माया
कोण कुणाची बहीण भाऊ पती पुत्र वा जाया
सांगायाची नाती सगळी जो तो आपुले पाही
कुणी कुणाचे नाही राजा कुणी कुणाचे नाही
कुणी कुणाचे नाही
कुणी कुणाचे नाही
Lyrics copyright : legal lyrics licensed by Lyricfind.
No unauthorized reproduction of lyric.
Writers: Shrinivas Khale, Anil Mohile, G D Madgulkar
Copyright: Royalty Network

Comments for लळा जिव्हाला शब्दच खोटे lyrics

Name/Nickname
Comment
Copyright © 2004-2024 NET VADOR - All rights reserved. www.paroles-musique.com/eng/
Member login

Log in or create an account...

Forgot your password ?
OR
REGISTER
Select in the following order :
1| symbol at the top of the cross
2| symbol at the top of the eye
3| symbol to the left of magnifying glass
grid grid grid
grid grid grid
grid grid grid