song lyrics / सुधीर फडके / एक धागा सुखाचा lyrics  | FRen Français

एक धागा सुखाचा lyrics

Performers सुधीर फडकेसुधीर फडकेसुधीर फडकेसुधीर फडके

एक धागा सुखाचा song lyrics by सुधीर फडके official

एक धागा सुखाचा is a song in Marathi

एक धागा सुखाचा शंभर धागे दुःखाचे
एक धागा सुखाचा शंभर धागे दुःखाचे
जरतारी हे वस्त्र माणसा तुझिया आयुष्याचे
एक धागा सुखाचा

पांघरसी जरि असला कपडा
येसी उघडा जासी उघडा
पांघरसी जरि असला कपडा
येसी उघडा जासी उघडा
कपड्यासाठी करिसी नाटक तीन प्रवेशांचे
एक धागा सुखाचा

मुकी अंगडी बालपणाची
रंगित वसने तारुण्याची
मुकी अंगडी बालपणाची
रंगित वसने तारुण्याची
जीर्ण शाल मग उरे शेवटी लेणे वार्धक्याचे
एक धागा सुखाचा

या वस्त्राते विणतो कोण
एकसारखी नसती दोन
या वस्त्राते विणतो कोण
एकसारखी नसती दोन
कुणा न दिसले त्रिखंडात त्या हात विणकऱ्याचे
एक धागा सुखाचा
Lyrics copyright : legal lyrics licensed by Lyricfind.
No unauthorized reproduction of lyric.
Writers: G.D. MADGULKAR, SUDHIR PHADKE, G D MADGULKAR, SUDHIR V PHADKE
Copyright: Royalty Network

Comments for एक धागा सुखाचा lyrics

Name/Nickname
Comment
Copyright © 2004-2024 NET VADOR - All rights reserved. www.paroles-musique.com/eng/
Member login

Log in or create an account...

Forgot your password ?
OR
REGISTER
Select in the following order :
1| symbol at the top of the thumbs up
2| symbol at the bottom of the cloud
3| symbol at the top of the cross
grid grid grid
grid grid grid
grid grid grid