देते कोण देते is a song in Marathi
चिमुकल्या चोचीमधे आभाळाचे गाणे
मातीतल्या कणसाला मोतियाचे दाणे
चिमुकल्या चोचीमधे आभाळाचे गाणे
मातीतल्या कणसाला मोतियाचे दाणे
उगवत्या उन्हाला या सोनसळी अंग
पश्चिमेच्या कागदाला केशरीया रंग
देते कोण देते कोण देते कोण देते
देते कोण देते कोण देते कोण देते
रूम रूम ता रा रा रूम रूम ता रा रा
रूम रूम ता रा रा रा रूम ता रा
रूम रूम ता रा रा रूम रूम ता रा रा
रूम रूम ता रा रा रा रूम ता रा
सूर्यासाठी उषा आणि चंद्रासाठी निशा
घरी परतण्यासाठी पाखरांना दिशा
देते कोण देते कोण देते कोण देते
सूर्यासाठी उषा आणि चंद्रासाठी निशा
घरी परतण्यासाठी पाखरांना दिशा
मध खाते माशी तरी सोंडेमधे डंख
चिकटला कोळी त्याच्या पायाखाली डिंक
देते कोण देते कोण देते कोण देते
देते कोण देते कोण देते कोण देते
रूम रूम ता रा रा रूम रूम ता रा रा
रूम रूम ता रा रा रा रूम ता रा
नागोबाच्या फण्यावर दहाचा आकडा
खेकड्याच्या प्रवासाचा नकाशा वाकडा
नागोबाच्या फण्यावर दहाचा आकडा
खेकड्याच्या प्रवासाचा नकाशा वाकडा
करवंदाला चिक आणि अळूला या खाज
कुणी नाही बघे तरी लाजाळूला लाज
देते कोण देते कोण देते कोण देते
देते कोण देते कोण देते कोण देते
रूम रूम ता रा रा रूम रूम ता रा रा
रूम रूम ता रा रा रा रूम ता रा
रूम रूम ता रा रा रूम रूम ता रा रा
रूम रूम ता रा रा रा रूम ता रा
मुठभर बुल्बुल हातभर तान
कोकिळेला गुरू नाही तरी गाई गान
मुठभर बुल्बुल हातभर तान
कोकिळेला गुरू नाही तरी गाई गान
काजव्याच्या पोटातून जळे का रे दिवा
पावसाच्या अगोदर ओली होते हवा
देते कोण देते कोण देते कोण देते
देते कोण देते कोण देते कोण देते
रूम रूम ता रा रा रूम रूम ता रा रा
रूम रूम ता रा रा रा रूम ता रा
रूम रूम ता रा रा रूम रूम ता रा रा
रूम रूम ता रा रा रा रूम ता रा
भिजे माती आणि तरी अत्तर हवेत
छोट्या छोट्या बियांतून लपे सारे शेत
देते कोण देते कोण देते कोण देते कोण देते कोण
भिजे माती आणि तरी अत्तर हवेत
छोट्या छोट्या बियांतून लपे सारे शेत
नाजुकशा गुलाबाच्या भवतीने काटे
सरळशा खोडावर पुढे दहा फाटे
देते कोण देते कोण देते कोण देते
देते कोण देते कोण देते कोण देते
रूम रूम ता रा रा रूम रूम ता रा रा
रूम रूम ता रा रा रा रूम ता रा
आभाळीच्या चंद्रामुळे रात होते खुळी
पाण्या नाही रंग तरी नदी होते निळी
देते कोण देते कोण देते कोण देते कोण देते कोण
आभाळीच्या चंद्रामुळे रात होते खुळी
पाण्या नाही रंग तरी नदी होते निळी
भुईतून येतो तरी नितळ हा झरा
चिखलात उगवून तांदूळ पांढरा
देते कोण देते कोण देते कोण देते
देते कोण देते कोण देते कोण देते
रूम रूम ता रा रा रूम रूम ता रा रा
रूम रूम ता रा रा रा रूम ता रा
बी पान फुल फळ कधी काय कधी काय
आधी बी आधी फळ आधी काय आधी काय
उलटी पोळी झाडावर अशी काय अशी काय
मेणात मध मधात साखर कशी काय कशी काय
थंडी पाऊस धम्मक फुल कोण देते हे ठरवून
थंडी पाऊस धम्मक फुल कोण देते हे ठरवून
तेव्हा काय तेव्हा काय तेव्हा काय तेव्हा काय
कोण देते कसे काय कधी काय कोठे काय
कोण देते कसे काय कधी काय कोठे काय
कोण देते कसे काय कधी काय कोठे काय
कोण देते कसे काय कधी काय कोठे काय
कोण देते कसे काय कधी काय कोठे काय
रूम रूम ता रा रा रूम रूम ता रा रा
रूम रूम ता रा रा रा रूम ता रा
रूम रूम ता रा रा रूम रूम ता रा रा
रूम रूम ता रा रा रा रूम ता रा