song lyrics / उषा मंगेशकर / आता स्वामी सुखे निद्रा करा अवधूता - शेजारती lyrics  | FRen Français

आता स्वामी सुखे निद्रा करा अवधूता - शेजारती lyrics

Performers उषा मंगेशकरUsha Mangeshkarउषा मंगेशकरउषा मंगेशकर

आता स्वामी सुखे निद्रा करा अवधूता - शेजारती song lyrics by उषा मंगेशकर official

आता स्वामी सुखे निद्रा करा अवधूता - शेजारती is a song in Marathi

आता स्वामी सुखे निद्रा करा अवधूता निद्रा करा अवधूता
चिन्मय सुखधामी जाउनी पहुडा एकांता

वैराग्याचा कुंचा घेवूनी चौक झाडीला गुरु हा चौक झाडीला
तयावरी सप्रेमाचा शिडकावा केला

पायघड्या घातल्या सुंदर नवविधा भक्ती सुंदर नवविधा भक्ती
ज्ञानाच्या समया उजळुनी लाविल्या ज्योती
भावार्थाचा मंचक हृदयापाशी टांगीला हृदयापाशी टांगीला
मनाची सुमने करुनि गेले शेजेला

द्वैताचे कपाट लोटुनी एकत्र केले
द्वैताचे कपाट लोटुनी एकत्र केले गुरु हे एकत्र केले
दुर्बुध्दीच्या गाठी सोडूनी पडदे सोडले
आशा तृष्णा कल्पनांचा सांडूनी गलबला गुरु हा सांडूनी गलबला
दया क्षमा शांती दासी उभ्या सेवेला
अलक्ष उन्मनी घेउनी नाजूक हा शेला गुरु हा नाजूक हा शेला
निरंजन सदगुरु माझा निजे शेजेला
निरंजन सदगुरु माझा निजे शेजेला
Lyrics copyright : legal lyrics licensed by Lyricfind.
No unauthorized reproduction of lyric.
Writers: Ram Kinkar, Sant Dasganu Maharaj

Comments for आता स्वामी सुखे निद्रा करा अवधूता - शेजारती lyrics

Name/Nickname
Comment
Copyright © 2004-2024 NET VADOR - All rights reserved. www.paroles-musique.com/eng/
Member login

Log in or create an account...

Forgot your password ?
OR
REGISTER
Select in the following order :
1| symbol to the left of the heart
2| symbol at the bottom of the cross
3| symbol at the top of magnifying glass
grid grid grid
grid grid grid
grid grid grid