song lyrics / बेला शेंडे / Chal Unch Unch Jau lyrics  | FRen Français

Chal Unch Unch Jau lyrics

Performers बेला शेंडेबेला शेंडेBela Shendeबेला शेन्डे

Chal Unch Unch Jau song lyrics by बेला शेंडे official

Chal Unch Unch Jau is a song in Marathi

रा रा रा रा रा रा
रा रा रा रा रा रा
रा रा रा रा रा रा
चल उंच उंच जाऊ आ आ आ
चल उंच उंच जाऊ चंद्रास हात लाऊ
चल उंच उंच जाऊ चंद्रास हात लाऊ
रा रा रा रा रा रा
आहेत पावलांशी पथलीप तारकांचे
नक्षत्रमग्न वाटा आणि धुके तमाचे
आहेत पावलांशी पथलीप तारकांचे
नक्षत्रमग्न वाटा आणि धुके तमाचे
ओठात चांदण्यांचे तेजाळ गीत ठेऊ
चल उंच उंच जाऊ चंद्रास हात लाऊ
चल उंच उंच जाऊ चंद्रास हात लाऊ
रा रा रा रा रा रा
केव्हा कसे निघलो आलो इथे नी कैसे
क्षण एक एक जुळुनी झाली प्रकाशवर्षे आ आ
केव्हा कसे निघलो आलो इथे नी कैसे
क्षण एक एक जुळुनी झाली प्रकाशवर्षे
अस्वस्थ त्या क्षणांच्या हातात चंद्र देऊ
चल उंच उंच जाऊ चंद्रास हात लाऊ
चल उंच उंच जाऊ चंद्रास हात लाऊ
रा रा रा रा रा रा
अस्तित्व अन लयाचा झुलला झुला जिथून
दिसतात त्या धरेच्या साऱ्या कला इथून आ आ
अस्तित्व अन लयाचा झुलला झुला जिथून
दिसतात त्या धरेच्या साऱ्या कला इथून
चल आपुलेच असणे आता दुरून पाहू
चल उंच उंच जाऊ चंद्रास हात लाऊ
चल उंच उंच जाऊ चंद्रास हात लाऊ
चल उंच उंच जाऊ चंद्रास हात लाऊ
Lyrics copyright : legal lyrics licensed by Lyricfind.
No unauthorized reproduction of lyric.

Comments for Chal Unch Unch Jau lyrics

Name/Nickname
Comment
Copyright © 2004-2024 NET VADOR - All rights reserved. www.paroles-musique.com/eng/
Member login

Log in or create an account...

Forgot your password ?
OR
REGISTER
Select in the following order :
1| symbol at the top of the cloud
2| symbol to the right of the helmet
3| symbol to the right of the bulb
grid grid grid
grid grid grid
grid grid grid