song lyrics / बेला शेंडे / घुंगराच्या तालावर lyrics  | FRen Français

घुंगराच्या तालावर lyrics

Performers बेला शेंडेबेला शेंडेउत्कर्ष शिंदेBela Shendeबेला शेन्डे

घुंगराच्या तालावर song lyrics by बेला शेंडे official

घुंगराच्या तालावर is a song in Marathi

घुंगराच्या तालामंदी पैंजण किनकीन वाजल
भेगाळल्या भुईनं या हिरव संपानंच दावल
हे माळरानी ती यकली बांधावर बाभळ
नभाळ्याला ठाव पुसते पावसाचा येरंवळ
सये पानोपानी येता मन वढाया भिजलं
घुंगराच्या तालामंदी पैंजण किनकीन वाजलं
भेगाळल्या भुईनं या हिरव संपानंच दावलं

फेर धरता अभरनाची रंग भिंगरी पाखर
नभाय टाळून फिरती रंगला हा जीव र
पाखरू उडू दे आभाळ भरू दे
घेऊ दे गिरकी भरदार
पाखरू उडू दे आभाळ भरू दे
घेऊ दे गिरकी भरदार
बाभळीच्या कोट्यामंदी उतरू दे अल्वर
बाभळीच्या कोट्यामंदी उतरू दे अल्वर
माळरानी ती यकली बांधावर बाभळ
नभाळ्याला ठाव पुसते पावसाचा येरंवळ
सये पानोपानी येता मन वढाया भिजलं
घुंगराच्या तालामंदी पैंजण किनकीन वाजलं
भेगाळल्या भुईनं या हिरव संपानंच दावलं
Lyrics copyright : legal lyrics licensed by Lyricfind.
No unauthorized reproduction of lyric.

Comments for घुंगराच्या तालावर lyrics

Name/Nickname
Comment
Copyright © 2004-2024 NET VADOR - All rights reserved. www.paroles-musique.com/eng/
Member login

Log in or create an account...

Forgot your password ?
OR
REGISTER
Select in the following order :
1| symbol to the right of the padlock
2| symbol to the right of the bulb
3| symbol to the right of the calculator
grid grid grid
grid grid grid
grid grid grid