song lyrics / महेश हिरेमठ / चंद्रभागेच्यातीरी lyrics  | FRen Français

चंद्रभागेच्यातीरी lyrics

Performers महेश हिरेमठमहेश हिरेमठमहेश हिरेमठमहेश हिरेमठमहेश हिरेमथशुभांगी जोशी

चंद्रभागेच्यातीरी song lyrics by महेश हिरेमठ official

चंद्रभागेच्यातीरी is a song in Marathi

विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल
विठ्ठल विठ्ठल
चंद्रभागेच्यातीरी
चंद्रभागेच्यातीरी उभा मंदिरी
तो पहा विटेवरी
विठ्ठल विठ्ठल जय हरी
जय विठ्ठल विठ्ठल जय हरी
दुमदुमली पंढरी
दुमदुमली पंढरी पांडुरंग हरि
तो पहा विटेवरी
विठ्ठल विठ्ठल जय हरी
जय विठ्ठल विठ्ठल जय हरी

जगी प्रगटला तो जगजेठी
आला पुंडलिकाच्या भेटी
पाहुन सेवा खरी
पाहुन सेवा खरी थांबला हरि
तो पहा विटेवरी
विठ्ठल विठ्ठल जय हरी
जय विठ्ठल विठ्ठल जय हरी

नामदेव नामात रंगला
हरी पांडुरंग हरी पांडुरंग
संत तुका किर्तनी दंगला
विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल
टाळ घेऊन करी
टाळ घेऊन करी चला वारकरी
तो पहा विटेवरी
विठ्ठल विठ्ठल जय हरी
जय विठ्ठल विठ्ठल जय हरी

संत जनाई ओवी गाई
विठाई ग विठाई माझे पंडरीचे आई
तशी सखू अन् बहिणाबाई
विठाई ग विठाई माझे पंडरीचे आई
रखुमाई मंदिरी
रखुमाई मंदिरी एकली परि
तो पहा विटेवरी
विठ्ठल विठ्ठल जय हरी
जय विठ्ठल विठ्ठल जय हरी
जय विठ्ठल विठ्ठल जय हरी
जय विठ्ठल विठ्ठल जय हरी
जय विठ्ठल विठ्ठल जय हरी
जय विठ्ठल विठ्ठल जय हरी
जय विठ्ठल विठ्ठल जय हरी
Lyrics copyright : legal lyrics licensed by Lyricfind.
No unauthorized reproduction of lyric.
Writers: DATTA PATIL, MADHUKAR PATHAK
Copyright: Royalty Network

Comments for चंद्रभागेच्यातीरी lyrics

Name/Nickname
Comment
Copyright © 2004-2024 NET VADOR - All rights reserved. www.paroles-musique.com/eng/
Member login

Log in or create an account...

Forgot your password ?
OR
REGISTER
Select in the following order :
1| symbol to the left of the thumbs up
2| symbol at the top of the clock
3| symbol at the bottom of the house
grid grid grid
grid grid grid
grid grid grid