song lyrics / Anuradha Paudwal / विठ्ठलाची आरती lyrics  | FRen Français

विठ्ठलाची आरती lyrics

Performers Anuradha Paudwalरवींद्र साठेअनुराधा पौडवालरवीन्द्र साठेरवींद्र साठेअनुराधा पौुदवालAnuradha Paudwalअनुराधा पौडवालअनुराधा पौडवालरविन्द्र साठेअनुराधा पौडवालअनुराधा पौडवालRavindra Satheरविंद्र साठे

विठ्ठलाची आरती song lyrics by Anuradha Paudwal official

विठ्ठलाची आरती is a song in Marathi

येई हो विठ्ठले माझे माउली ये माझे माउली ये
निढळावरी कर
निढळावरी कर ठेवुनि वाट मी पाहें
येई हो विठ्ठले माझे माउली ये माझे माउली ये
निढळावरी कर
निढळावरी कर ठेवुनि वाट मी पाहें

आलिया गेलिया हातीं धाडी निरोप हातीं धाडी निरोप
पंढरपुरीं आहे
पंढरपुरीं आहे माझा मायबाप
येई हो विठ्ठले माझे माउली ये माझे माउली ये
निढळावरी कर
निढळावरी कर ठेवुनि वाट मी पाहें
पिवळा पीतांबर कैसा गगनीं झळकला कैसा गगनीं झळकला
गरुडावरि बैसोनि
गरुडावरि बैसोनि माझा कैवारी आला
येई हो विठ्ठले माझे माउली ये माझे माउली ये
निढळावरी कर
निढळावरी कर ठेवुनि वाट मी पाहें
विठोबाचे राज्य आम्हां नित्य दिपवाळी आम्हां नित्य दिपवाळी
विष्णुदास नामा
विष्णुदास नामा जीवें भावें ओंवाळी
येई हो विठ्ठले माझे माउली ये माझे माउली ये
निढळावरी कर
निढळावरी कर ठेवुनि वाट मी पाहें
असो नसो भाव आम्हा दुनिया आला आम्हा दुनिया आला
कृपाद्रीष्टी पाहे
कृपाद्रीष्टी पाहे माझा पंढरी राया
येई हो विठ्ठले माझे माउली ये माझे माउली ये
निढळावरी कर
निढळावरी कर ठेवुनि वाट मी पाहें
Lyrics copyright : legal lyrics licensed by Lyricfind.
No unauthorized reproduction of lyric.

Comments for विठ्ठलाची आरती lyrics

Name/Nickname
Comment
Copyright © 2004-2024 NET VADOR - All rights reserved. www.paroles-musique.com/eng/
Member login

Log in or create an account...

Forgot your password ?
OR
REGISTER
Select in the following order :
1| symbol at the bottom of the clock
2| symbol to the right of the envelope
3| symbol to the left of the target
grid grid grid
grid grid grid
grid grid grid