song lyrics / Anuradha Paudwal / प्रेमाला उपमा नाही lyrics  | FRen Français

प्रेमाला उपमा नाही lyrics

Performers Anuradha Paudwalअनुराधा पौडवालसुरेश वाडकरसुरेश वाडकरसुरेश वाडकरअनुराधा पौुदवालAnuradha Paudwalअनुराधा पौडवालअनुराधा पौडवालअनुराधा पौडवालअनुराधा पौडवालSuresh Wadkarसुरेश वाडेकरसुरेश वाडक

प्रेमाला उपमा नाही song lyrics by Anuradha Paudwal official

प्रेमाला उपमा नाही is a song in Marathi

मी कशी ओळखू प्रीती,
मी कशी ओळखू प्रीती
हे हृदय म्हणू की लेणे
हे हृदय म्हणू की लेणे
प्रेमाला उपमा नाही हे देवाघरचे देणे
देवाघरचे देणे
प्रेमाला उपमा नाही हे देवाघरचे देणे
हे देवाघरचे देणे

हिरवेपण पिऊनी ओले
थेंबांचे मोती झाले
हिरवेपण पिऊनी ओले
थेंबांचे मोती झाले
मी कशी फुलोरा शोधू
मी कशी फुलोरा शोधू
हे फुल म्हणू की पाने
प्रेमाला उपमा नाही हे देवाघरचे देणे
हे देवाघरचे देणे
प्रेमाला उपमा नाही हे देवाघरचे देणे
हे देवाघरचे देणे

किरणांची लेऊन लाली
हे मेघ उतरले खाली
किरणांची लेऊन लाली
हे मेघ उतरले खाली
मी कशी ओळखू जादू
मी कशी ओळखू जादू
हे परिस म्हणू की सोने
प्रेमाला उपमा नाही हे देवाघरचे देणे
देवाघरचे देणे
प्रेमाला उपमा नाही हे देवाघरचे देणे
हे देवाघरचे देणे

का नकळत डोळे मिटती
स्पर्शांत शहारे उठती
का नकळत डोळे मिटती
स्पर्शांत शहारे उठती
मी कशी भावना बोलू
मी कशी भावना बोलू
हे शब्द म्हणू की गाणे
प्रेमाला उपमा नाही हे देवाघरचे देणे
देवाघरचे देणे
मी कशी ओळखू प्रीती
हे हृदय म्हणू की लेणे
प्रेमाला उपमा नाही हे देवाघरचे देणे
Lyrics copyright : legal lyrics licensed by Lyricfind.
No unauthorized reproduction of lyric.

Comments for प्रेमाला उपमा नाही lyrics

Name/Nickname
Comment
Copyright © 2004-2024 NET VADOR - All rights reserved. www.paroles-musique.com/eng/
Member login

Log in or create an account...

Forgot your password ?
OR
REGISTER
Select in the following order :
1| symbol at the bottom of the eye
2| symbol to the left of the envelope
3| symbol at the top of the camera
grid grid grid
grid grid grid
grid grid grid