song lyrics / Anuradha Paudwal / कुणीतरी येणार lyrics  | FRen Français

कुणीतरी येणार lyrics

Performers Anuradha Paudwalउत्तरा केळकरअनुराधा पौडवालउत्तरा केळकरअनुराधा पौुदवालAnuradha Paudwalउत्तरा केळकरअनुराधा पौडवालउत्तर केळकरअनुराधा पौडवालUttara Kelkarसुहासिनीउतारा केळकरअनुराधा पौडवालअनुराधा पौडवालउत्तम केलकरउत्तरा केलकर

कुणीतरी येणार song lyrics by Anuradha Paudwal official

कुणीतरी येणार is a song in Marathi

चांदण्यात न्ह्या ग हिला नटवा सजवा हिला झोपले झुलवा
चांदण्यात न्ह्या ग हिला नटवा सजवा हिला झोपले झुलवा
भोवतालची बस तिला काव हव ते पुसा तिचे डोहाळे पूरवा
हो हो डोहाळे पूरवा
ग कुणीतरी, ग पारुताई
ग कुणीतरी येणार येणार ग
ग कुणीतरी येणार येणार ग

पाहुणा घरी येणार येणार ग
घरी येणार येणार ग
ग कुणीतरी येणार येणार ग
ग कुणीतरी येणार येणार ग
पाहुणा घरी येणार येणार ग

इवलस नाजूक पाउल बाई
हळूच आतून चाहूल देई
इवलस नाजूक पाउल बाई
हळूच आतून चाहूल देई
गोविंदा गोपाल
लागे जीवाला तुझा चाला
गोविंदा गोपाल
लागे जीवाला तुझा चाला
हो चाला
हो चाला साजीव होणार ग
ग चाला साजीव होणार ग
ग कुणीतरी येणार येणार ग
ग कुणीतरी येणार येणार ग
पाहुणा घरी येणार येणार ग

होणार जे ते कसं दिसेल ग
मुलगा असेल तो की मुलगी असेल ग
होणार जे ते कसं दिसेल ग
मुलगा असेल तो की मुलगी असेल ग
कोणी असो तो किंवा ती
फरक तुला सांग पडतो किती
कोणी असो तो किंवा ती
फरक तुला सांग पडतो किती
शेवटी आई तू, अग आई तू होणार ग
शेवटी आई तू होणार ग
ग कुणीतरी येणार येणार ग
ग कुणीतरी येणार येणार ग
ग कुणीतरी येणार येणार ग
पाहुणा घरी येणार येणार ग
घरी येणार येणार ग
ग कुणीतरी येणार येणार ग
ग कुणीतरी येणार येणार ग
पाहुणा घरी येणार येणार ग
Lyrics copyright : legal lyrics licensed by Lyricfind.
No unauthorized reproduction of lyric.
Writers: ARUN PAUDWAL, SUDHIR MOGHE
Copyright: Royalty Network

Comments for कुणीतरी येणार lyrics

Name/Nickname
Comment
Copyright © 2004-2024 NET VADOR - All rights reserved. www.paroles-musique.com/eng/
Member login

Log in or create an account...

Forgot your password ?
OR
REGISTER
Select in the following order :
1| symbol at the bottom of the envelope
2| symbol to the left of the heart
3| symbol to the right of the padlock
grid grid grid
grid grid grid
grid grid grid