song lyrics / आनंद शिंदे / Udu Udu Zalaya lyrics  | FRen Français

Udu Udu Zalaya lyrics

Performers आनंद शिंदेआनंद शिंदेAnand Shinde

Udu Udu Zalaya song lyrics by आनंद शिंदे official

Udu Udu Zalaya is a song in Marathi

प्या प्या प्या प्या
प्या प्या प्या प्या
तुला बघून बघून
गेलोय दंगून
उन्हाच चांदण झालया
प्या प्या प्या प्या
तुला बघून बघून
गेलोय दंगून
उन्हाच चांदण झालया
वार शिरलाय अंगात
आलोया रंगात
तुझ्यात गुंतून गेलोया
माझ्या उरात धडधड
कशी होतेया फडफड
माझ्या उरात धडधड
व्हतिया फडफड
जिवाच पाखरू झालाया
मला उडू उडू उडू उडू झालाय
मला उडू उडू उडू उडू झालाय

प्या प्या प्या प्या
एका राती मंदी झाली जादू अशी
पीक शेतात लागलाय डोलायला
रान झाल खुळ झाड पान फ़ुलं
राघू मैना भी लागलिया बोलायला
एका राती मंदी झाली जादू अशी
पीक शेतात लागलाय डोलायला
रान झाल खुळ झाड पान फ़ुलं
राघू मैना भी लागलिया बोलायला
कोणी टोकू नका
वाट रोकु नका
कोणी टोकू नका
वाट रोकु नका
माझी लव्हस्टोरी सुसाट झालिया या
मला उडू उडू उडू उडू उडू उडू उडू झालाय
मला उडू उडू उडू उडू उडू उडू उडू झालाय
प्या प्या प्या प्या

मनात केलेत मेसेज डिलिट
लेटर लिहून खोडली
नजर भिडली नि धुंदी हि चढली
दुनिया तुझ्यापायी सोडली
अग मनात केलेत मेसेज डिलिट
लेटर लिहून खोडली
नजर भिडली नि धुंदी हि चढली
दुनिया तुझ्यापायी सोडली
आता येड्यावानी वागतोय
आग रात रात जगतय
आता येड्यावानी वागतोय
आग रात रात जगतय
सपनात तुफान आलया

मला मला मला मला उडू उडू उडू उडू उडू उडू उडू झालाय
मला मला मला मला उडू उडू उडू उडू उडू उडू उडू झालाय
तुला बघून बघून
गेलोय दंगून
उन्हाच चांदण झालया
वार शिरलाय अंगात
आलोया रंगात
तुझ्यात गुंतून गेलोया
माझ्या उरात धडधड
होतेया फडफड
जिवाच पाखरू झालाया
मला उडू उडू उडू उडू उडू उडू उडू उडू उडू उडू झालाय
मला उडू उडू उडू उडू उडू उडू उडू उडू उडू उडू झालाय
Lyrics copyright : legal lyrics licensed by Lyricfind.
No unauthorized reproduction of lyric.
Writers: SALEEL KULKARNI, SAMEER SAMANT
Copyright: Royalty Network

Comments for Udu Udu Zalaya lyrics

Name/Nickname
Comment
Copyright © 2004-2024 NET VADOR - All rights reserved. www.paroles-musique.com/eng/
Member login

Log in or create an account...

Forgot your password ?
OR
REGISTER
Select in the following order :
1| symbol at the bottom of the trash
2| symbol at the bottom of the padlock
3| symbol to the right of magnifying glass
grid grid grid
grid grid grid
grid grid grid