song lyrics / आनंद शिंदे / Tumchi Pappi Dya lyrics  | FRen Français

Tumchi Pappi Dya lyrics

Performers आनंद शिंदेआनंद शिंदेAnand Shinde

Tumchi Pappi Dya song lyrics by आनंद शिंदे official

Tumchi Pappi Dya is a song in Marathi

नका माघ पुढं पाहू आता तुम्ही
नका माघ पुढं पाहू आता तुम्ही
तुमची पप्पी द्या बिंदास मामी
तुमची पप्पी द्या बिंदास मामी
त्याला पप्पी द्या बिंदास मामी
त्याला पप्पी द्या बिंदास मामी
त्याला पप्पी द्या बिंदास मामी
त्याला पप्पी द्या बिंदास मामी

तुमच्या पप्पीला पळून देणार वाण
पाझाल्यावर होईल तुम्हाला जाण
खाली बसल्यात घालून मान
द्या होकार आता आनंदानं
सुपारी फोडू नातं हे जोडू
अहो सुपारी फोडू नातं हे जोडू
नका वेळ हे घालवू रिकामी
तुमची पप्पी तुमची पप्पी
तुमची पप्पी द्या बिंदास मामी
त्याला पप्पी द्या बिंदास मामी
त्याला पप्पी द्या बिंदास मामी
त्याला पप्पी द्या बिंदास मामी
त्याला पप्पी द्या बिंदास मामी

आमचा पप्या ही शिक्षण शिकलाय फार
तुमच्या पप्पीला पटला वर तार
आता कशाचा करता विचार
कार्य खुशीत पाडूया फार
आहे हुशार करील संसार
अहो आहे हुशार करील संसार
इथं नाही कशाची कमी
तुमची पप्पी तुमची पप्पी
तुमची पप्पी द्या बिंदास मामी
त्याला पप्पी द्या बिंदास मामी
त्याला पप्पी द्या बिंदास मामी
त्याला पप्पी द्या बिंदास मामी
त्याला पप्पी द्या बिंदास मामी

निर्व्यासनी वागणं आहे छान
याला तंबाकू बिडीचं नाही अजून ज्ञान
नाही नाटक सिनेमाचं गाणं
चार चौघात आहे त्याला मान
दिलं ते खातोय अहो कामाला जातोय
दिलं ते खातोय कामाला जातोय
नाही खेळत मटका रमी
तुमची पप्पी तुमची पप्पी
तुमची पप्पी द्या बिंदास मामी
त्याला पप्पी द्या बिंदास मामी
त्याला पप्पी द्या बिंदास मामी
त्याला पप्पी द्या बिंदास मामी
त्याला पप्पी द्या बिंदास मामी

घ्या धरून ही लग्नाची तारिक
लग्न तिथी पुढं बघू नका बारीक
सांगा मामा ला पटवून ठीक
नाही करायची पुढं झिगझिग
आमच्या वतीनं हे समतीनं
मामी आमच्या वतीनं हे समतीनं
संदीप तो सांगतोय नामी
तुमची पप्पी तुमची पप्पी
तुमची पप्पी द्या बिंदास मामी
त्याला पप्पी द्या बिंदास मामी
त्याला पप्पी द्या बिंदास मामी
त्याला पप्पी द्या बिंदास मामी
त्याला पप्पी द्या बिंदास मामी

नका माघ पुढं पाहू आता तुम्ही
ओह मामी नका माघ पुढं पाहू आता तुम्ही
तुमची पप्पी तुमची पप्पी
तुमची पप्पी द्या बिंदास मामी
त्याला पप्पी द्या बिंदास मामी
त्याला पप्पी द्या बिंदास मामी
त्याला पप्पी द्या बिंदास मामी
त्याला पप्पी द्या बिंदास मामी
Lyrics copyright : legal lyrics licensed by Lyricfind.
No unauthorized reproduction of lyric.
Writers: MADHUKAR GHUSALE, VITTHAL SHINDE
Copyright: Royalty Network

Comments for Tumchi Pappi Dya lyrics

Name/Nickname
Comment
Copyright © 2004-2024 NET VADOR - All rights reserved. www.paroles-musique.com/eng/
Member login

Log in or create an account...

Forgot your password ?
OR
REGISTER
Select in the following order :
1| symbol at the bottom of the cross
2| symbol to the left of the television
3| symbol at the top of the thumbs up
grid grid grid
grid grid grid
grid grid grid