song lyrics / आनंद शिंदे / Satvar Paav Ga Mala lyrics  | FRen Français

Satvar Paav Ga Mala lyrics

Performers आनंद शिंदेअनंत पांचाळरमेश राणेनागेश मार्वेकरसूचित

Satvar Paav Ga Mala song lyrics by आनंद शिंदे official

Satvar Paav Ga Mala is a song in Marathi

सत्वर पाव ग मला
सत्वर पाव ग मला
भवानीआई रोडगा वाहीन तुला
सत्वर पाव ग मला
भवानीआई रोडगा वाहीन तुला
भवानीआई रोडगा वाहीन तुला
भवानीआई रोडगा वाहीन तुला
सत्वर पाव ग मला
भवानीआई रोडगा वाहीन तुला
भवानीआई रोडगा वाहीन तुला
भवानीआई रोडगा वाहीन तुला

सासरा माझा गांवी गेला सासरा माझा गांवी गेला
बरं झालं गावी गेला
आतां घरी आपण दोघंच आता आपण घरी बसून दोघ गुलु गुलु गुलाबजामून खाऊ
सासरा माझा गांवी गेला सासरा माझा गांवी गेला
तिकडेच खापूदे त्याला
तिकडेच खापूदे त्याला
भवानीआई रोडगा वाहीन तुला
सत्वर पाव ग मला
भवानीआई रोडगा वाहीन तुला
भवानीआई रोडगा वाहीन तुला
भवानीआई रोडगा वाहीन तुला

सासू माझी जाच करिते सासू माझी जाच करिते
काई नाच करते
म्हणजे रविना टंडन कि हेलन गोल्डन
नाच नाही जाच करते
वचा वचा बोलते आणि फटा फटा मारते अगं आई ग
सासू माझी जाच करिते सासू माझी जाच करिते
लवकर नेई ग तिला
लवकर नेई ग तिला
भवानीआई रोडगा वाहीन तुला
सत्वर पाव ग मला
भवानीआई रोडगा वाहीन तुला
भवानीआई रोडगा वाहीन तुला
भवानीआई रोडगा वाहीन तुला

जाऊ माझी फडफड बोलति जाऊ माझी फडफड बोलति
फडफड फडफड पक्षी बिक्षी आहे कि काई
च्या माईला जाऊ बाई जोरात दिसतेय
जाऊ माझी फडफड बोलति जाऊ माझी फडफड बोलति
बोडकी कर ग तिला
म्हणजे शबाना आजझमी वॉटर वाली टक्कल
बोडकी कर ग तिला बोडकी कर ग तिला
भवानीआई रोडगा वाहीन तुला
सत्वर पाव ग मला
भवानीआई रोडगा वाहीन तुला
भवानीआई रोडगा वाहीन तुला
भवानीआई रोडगा वाहीन तुला

नणंदेचें कारटं पीरपीर करितें नणंदेचें कारटं पीरपीर करितें
अगं त्या च्या तोंडात दे कि
लहान पनि तू रडायचीस तू बी तोंडात दोन चार ठेवून देत होते मी
अगं काई झालं तू बी तोंडात तुझ्या लहानपणी तुझ्या तोंडात देत होते मी
नणंदेचें कारटं पीरपीर करितें नणंदेचें कारटं पीरपीर करितें
खरूज होऊं दे त्याला खरूज होऊं दे त्याला
भवानीआई रोडगा वाहीन तुला
सत्वर पाव ग मला
भवानीआई रोडगा वाहीन तुला
भवानीआई रोडगा वाहीन तुला
भवानीआई रोडगा वाहीन तुला

एका जनार्दनीं सगळेंच जाऊं दे एका जनार्दनीं सगळेंच जाऊं दे
हा सगळेच जाऊदे मी सोडून मी सोडून मी सोडून
मी सोडून मी सोडून मी सोडून
कुणी बी नको
एका जनार्दनीं सगळेंच जाऊं दे एका जनार्दनीं सगळेंच जाऊं दे
एकटीच राहूं दे मला
एकटीच राहूं दे मला
भवानीआई रोडगा वाहीन तुला
सत्वर पाव ग मला
भवानीआई रोडगा वाहीन तुला
भवानीआई रोडगा वाहीन तुला
भवानीआई रोडगा वाहीन तुला
सत्वर पाव ग मला
भवानीआई रोडगा वाहीन तुला
भवानीआई रोडगा वाहीन तुला
भवानीआई रोडगा वाहीन तुला
भवानीआई रोडगा वाहीन तुला
भवानीआई रोडगा वाहीन तुला
Lyrics copyright : legal lyrics licensed by Lyricfind.
No unauthorized reproduction of lyric.

Comments for Satvar Paav Ga Mala lyrics

Name/Nickname
Comment
Copyright © 2004-2024 NET VADOR - All rights reserved. www.paroles-musique.com/eng/
Member login

Log in or create an account...

Forgot your password ?
OR
REGISTER
Select in the following order :
1| symbol to the right of the target
2| symbol to the right of magnifying glass
3| symbol to the left of the padlock
grid grid grid
grid grid grid
grid grid grid