song lyrics / आनंद शिंदे / Samajacha Kaai lyrics  | FRen Français

Samajacha Kaai lyrics

Performers आनंद शिंदेआनंद शिंदेAnand Shinde

Samajacha Kaai song lyrics by आनंद शिंदे official

Samajacha Kaai is a song in Marathi

तुझ्या हाती तूप आलं तुझ्या हाती साय
तुझ्या हाती तूप आलं तुझ्या हाती साय
समाजाचं काय गड्या समाजाचं काय
समाजाचं काय गड्या समाजाचं काय
समाजाचं काय गड्या समाजाचं काय
समाजाचं काय गड्या समाजाचं काय

तुझ्या हाती आहे गड्या समाजाची नाडी
तुझ्या हाती आहे गड्या समाजाची नाडी
राहायला माडी तुला बसायला गाडी
राहायला माडी तुला बसायला गाडी
समाज माउली गाड्या रडते धाय धाय
समाज माउली गाड्या रडते धाय धाय
समाजाचं काय गड्या समाजाचं काय
समाजाचं काय गड्या समाजाचं काय
समाजाचं काय गड्या समाजाचं काय
समाजाचं काय गड्या समाजाचं काय

रोज रोज हॉटेलात जेवता कसेरे
रोज रोज हॉटेलात जेवता कसेरे
गल्यावानी काही तरी जेवता कसेरे
गल्यावानी काही तरी जेवता कसेरे
रोज रोज खाता तुम्ही कोंबडीचे पाय
रोज रोज खाता तुम्ही कोंबडीचे पाय
समाजाचं काय गड्या समाजाचं काय
समाजाचं काय गड्या समाजाचं काय
समाजाचं काय गड्या समाजाचं काय
समाजाचं काय गड्या समाजाचं काय

काम नाही धाम नाही सकाळी उठुनी
काम नाही धाम नाही सकाळी उठुनी
सुख तुला गड्या सांग येतं रं कुठुनी
सुख तुला गड्या सांग येतं रं कुठुनी
सांग तुझा गंध आहे तरी काय
सांग तुझा गंध आहे तरी काय
समाजाचं काय गड्या समाजाचं काय
समाजाचं काय गड्या समाजाचं काय
समाजाचं काय गड्या समाजाचं काय
समाजाचं काय गड्या समाजाचं काय

तुझ्यासाठी तुझापाशी सारं काही हाय रं
तुझ्यासाठी तुझापाशी सारं काही हाय रं
माझ्यासाठी तुझापाशी आहे तरी काय रं
माझ्यासाठी तुझापाशी आहे तरी काय रं
रोज रोज पुसते तुला वामनची माय
रोज रोज पुसते तुला वामनची माय
समाजाचं काय गड्या समाजाचं काय
समाजाचं काय गड्या समाजाचं काय
समाजाचं काय गड्या समाजाचं काय
समाजाचं काय गड्या समाजाचं काय
हे तुझ्या हाती तूप आलं तुझ्या हाती साय
तुझ्या हाती तूप आलं तुझ्या हाती साय
समाजाचं काय गड्या समाजाचं काय
समाजाचं काय गड्या समाजाचं काय
समाजाचं काय गड्या समाजाचं काय
समाजाचं काय गड्या समाजाचं काय
समाजाचं काय गड्या समाजाचं काय
Lyrics copyright : legal lyrics licensed by Lyricfind.
No unauthorized reproduction of lyric.

Comments for Samajacha Kaai lyrics

Name/Nickname
Comment
Copyright © 2004-2024 NET VADOR - All rights reserved. www.paroles-musique.com/eng/
Member login

Log in or create an account...

Forgot your password ?
OR
REGISTER
Select in the following order :
1| symbol to the left of the clock
2| symbol to the right of the camera
3| symbol to the left of the helmet
grid grid grid
grid grid grid
grid grid grid