song lyrics / प्रीत बंद्रे / Pyaar Karshil Kay lyrics  | FRen Français

Pyaar Karshil Kay lyrics

Performers प्रीत बंद्रेप्रीत बेंद्रे

Pyaar Karshil Kay song lyrics by प्रीत बंद्रे official

Pyaar Karshil Kay is a song in Marathi

रोज़ देईन तुला लाल वाला
प्यार करू लैला मजानुवाला
रोज़ देईन तुला लाल वाला
प्यार करू लैला मजानुवाला
दिलबरा दिलबरा
तू माझी होशील मी तुझा
दिलबरा दिलबरा
तू माझी होशील मी तुझा

वेलींनटाईनंचे दिसाला
एशील का सांग मला भेटाला
वेलींनटाईनंचे दिसाला पोरी
एशील का सांग मला भेटाला
यार बनू प्यार करू
वेलींनटाईनंचे दिसाला
यार बनू आपु प्यार करू
वेलींनटाईनंचे दिसाला

जवा जोराशी आपुन फिरू
जोरा शोबून दिसल काय
प्रेमन हालुच लाजून तू
क्यूट स्माइल देशील काय
ला ला ला ला
प्यार करशील काय
पोरी तू प्यार करशील काय
प्यार करशील काय
पोरी तू प्रेमान पडशील काय
पोरी तू प्रेमान पडशील काय
माझे तू प्रेमान पडशील काय

आय लव्ह यू माझी डार्लिंग तू
धड़कता हैं दिल माझा ओन्ली फॉर यू
आय लव्ह यू माझी डार्लिंग तू
धड़कता हैं दिल माझा ओन्ली फॉर यू
शाम सुबह दिन या रात ख्वाबों में तू
शाम सुबह दिन या रात मन में हैं तू
शाम सुबह दिन या रात ख्वाबों में तू
शाम सुबह दिन या रात मन में हैं तू
मुंबई फिराव जाऊ दरया किनारी
प्रेमची वार्ता करू प्यारी प्यारी
मुंबई फिराव जाऊ दरया किनारी
प्रेमची वार्ता करू प्यारी प्यारी
प्यारी प्यारी तू प्यारी प्यारी
प्यारी प्यारी तू प्यारी प्यारी
आय लव्ह यू माझी डार्लिंग तू
धड़कता हैं दिल माझा ओन्ली फॉर यू
आय लव्ह यू माझी डार्लिंग तू
धड़कता हैं दिल माझा ओन्ली फॉर यू
प्यार करशील काय
पोरी तू प्यार करशील काय काय
प्यार करशील काय
पोरी तू प्रेमान पडशील काय
पोरी तू प्रेमान पडशील काय
माझे तू प्रेमान पडशील काय
Lyrics copyright : legal lyrics licensed by Lyricfind.
No unauthorized reproduction of lyric.

Comments for Pyaar Karshil Kay lyrics

Name/Nickname
Comment
Copyright © 2004-2024 NET VADOR - All rights reserved. www.paroles-musique.com/eng/
Member login

Log in or create an account...

Forgot your password ?
OR
REGISTER
Select in the following order :
1| symbol at the bottom of the cross
2| symbol to the right of the cloud
3| symbol to the left of magnifying glass
grid grid grid
grid grid grid
grid grid grid