song lyrics / प्रीत बंद्रे / Majhe Aaiche Palkhila lyrics  | FRen Français

Majhe Aaiche Palkhila lyrics

Performers प्रीत बंद्रेप्रीत बेंद्रे

Majhe Aaiche Palkhila song lyrics by प्रीत बंद्रे official

Majhe Aaiche Palkhila is a song in Marathi

माउली माउली माझी माउली माउली
माउली माउली माझी माउली माउली
आयलो भंडारा उधलाला
माझे आईचे पालखीला
आयलो भंडारा उधलाला
माझे आईचे पालखीला

जमलाय गो सारा कोळीवाडा
हौशे मौजे चा यो दिस आयला
भेट देऊनशी माहेर घराला
पालखी निघाली कार्ले डोंगराला
दरवर्षाच्या वर्षाला
येऊन आईचे जत्रेला
आयलो भंडारा उधलाला
माझे आईचे पालखीला
आयलो भंडारा उधलाला
माझे आईचे पालखीला
हं हं हं हं
आज मंगळवारी
आम्ही आयलो दारी
पायी आयलो तुझ्या चरणाशी
आई सुखी हि ठेव
आम्हा लेकरांना
हेच मागण माझे माउली
दरवर्षाच्या वर्षाला
येऊन आईचे जत्रेला
आयलो भंडारा उधलाला
माझे आईचे पालखीला हं हं
ला ला ल ल ला ला ला
चैताचे गो सप्तमीला हं हं
माझे एकविरा आईचे जत्रेला
चैताचे गो सप्तमीला
एकविरा आईचे जत्रेला
आयलो खांदा लावाया तुझे पालखीला
आई खांदा लावाया तुझे पालखीला

पालखी तुझी आई रंगान रंगीवली
डवनाचा मान देऊन फुलांन सजवली
सजलेली पालखी डेरान फिरवली
वाजत नाचत गावात मिरवली
गुलाल उधळून जयघोष करने
भंडारा लाविला माझ्या माथ्याला

आयलो खांदा लावाया तुझे पालखीला
आई खांदा लावाया तुझे पालखीला
आयलो खांदा लावाया तुझे पालखीला
आई खांदा लावाला तुझे पालखीला

पालखी गो पालखी गो पालखी गो आई चंदनाची
पालखी गो पालखी गो पालखी गो आई चंदनाची

टिमक्या चित्तारी काढली गो माहेरी जावाला
टिमक्या चित्तारी काढली गो माहेरी जावाला
गुलाल उडवीत चढविली
माझे आईचे गो डोंगराला
गुलाल उडवीत चढविली
माझे आई चे डोंगराला

आईचा हा उदो उदो बोला चैताचे सणाला
आईचा हा उदो उदो बोला चैताचे सणाला
आईचा हा उदो उदो बोलाचैताचे सणाला
आईचा हा उदो उदो बोलाचैताचे सणाला
Lyrics copyright : legal lyrics licensed by Lyricfind.
No unauthorized reproduction of lyric.

Comments for Majhe Aaiche Palkhila lyrics

Name/Nickname
Comment
Copyright © 2004-2024 NET VADOR - All rights reserved. www.paroles-musique.com/eng/
Member login

Log in or create an account...

Forgot your password ?
OR
REGISTER
Select in the following order :
1| symbol at the top of the target
2| symbol to the right of the bulb
3| symbol to the left of magnifying glass
grid grid grid
grid grid grid
grid grid grid