song lyrics / प्रीत बंद्रे / Love Marriage lyrics  | FRen Français

Love Marriage lyrics

Performers प्रीत बंद्रेप्रीत बेंद्रे

Love Marriage song lyrics by प्रीत बंद्रे official

Love Marriage is a song in Marathi

सांग राणी सांग तुझा राजा
तू मला बनवशील का
माझे नावाचं कुंकू
तुझे माथ्यावर लावशील का

सांग राणी सांग तुझा राजा
तू मला बनवशील का
तुझे हातावर टॅटू
माझे नावाचे काढशील का
सांग लव मॅरेज माझ्याशी करशील काय
सांग लव मॅरेज माझ्याशी करशील काय

जरीची साडी नेसुन
कवरी सुंदर दिसशील गं
माझे नावाचा फेरा
तू वराला मारशील गं वरला मारशील गं
दीवाना तुझा मी यार
तुझा आशिक झायलेय गं आशिक झायलेय गं
पाहूंन अदा तुझी कातिल
दिल घायल झायलय गं
सांग लव मॅरेज माझ्याशी करशील काय
सांग लव मॅरेज माझ्याशी करशील काय
सांग राणी सांग तुझा राजा
तू मला बनवशील का
माझे नावाचं कुंकू
तुझे माथ्यावर लावशील का
सांग लव मॅरेज माझ्याशी करशील काय
सांग लव मॅरेज माझ्याशी करशील काय
जरीची साडी नेसुन (सांग लव मॅरेज)
कवरी सुंदर दिसशील ग (माझ्याशी करशील काय)
माझे नावचा फेरा (सांग लव मॅरेज)
तू वराला मारशील गं वराला मारशील गं हो (माझ्याशी करशील काय)
Lyrics copyright : legal lyrics licensed by Lyricfind.
No unauthorized reproduction of lyric.
Writer: प्रीत बंद्रे
Copyright: DistroKid

Comments for Love Marriage lyrics

Name/Nickname
Comment
Copyright © 2004-2024 NET VADOR - All rights reserved. www.paroles-musique.com/eng/
Member login

Log in or create an account...

Forgot your password ?
OR
REGISTER
Select in the following order :
1| symbol at the top of the clock
2| symbol at the top of the trash
3| symbol to the left of the house
grid grid grid
grid grid grid
grid grid grid