song lyrics / आनंद शिंदे / Premachi Gugli lyrics  | FRen Français

Premachi Gugli lyrics

Performers आनंद शिंदेआनंद शिंदेकविता निकमAnand Shinde

Premachi Gugli song lyrics by आनंद शिंदे official

Premachi Gugli is a song in Marathi

लूटमार लूटमार लूटमार लूटमार लूटमार लूटमार लूटमार
लूटमार लूटमार लूटमार लूटमार लूटमार लूटमार लूटमार
लूटमार लूटमार लूटमार लूटमार लूटमार लूटमार लूटमार
अगं प्रेमाची गुगली
अशी तू टाकली
एका नजरेत झालो
तुझ्यावर फिदा
लूटमार लूटमार लूटमार लूटमार लूटमार लूटमार
साऱ्या गावात केली
तुझी माझी चुगली
आता प्रेमाची आपल्या
पसरली हवा
तू माझा मजनू
मी तुझी लैला
मग जाऊदे चुलीत
या दुनियेला आयला
ये जवळ येना
मला मिठीत घेणा
आता तुझी मला मला तुझी
तुझी मला मला तुझी ओढ लागली
प्रीत आपली पाहून
साऱ्यांच्या तोंडाला
मिरची लागली
तुझ्या नजरेची बुलेट
येऊन थेट हृदयात लागली
रीत आपली पाहून
साऱ्यांच्या तोंडाला
मिरची लागली
तुझ्या नजरेची बुलेट
येऊन थेट हृदयात लागली
लूटमार लूटमार लूटमार लूटमार लूटमार लूटमार लूटमार

माझ्या स्वप्नाची हूर जाऊ नको दूर
आता कुठे प्रेमाचा बसला ग सूर
लूटमार लूटमार लूटमार लूटमार
माझ्या स्वप्नाची हूर जाऊ नको दूर
आता कुठे प्रेमाचा बसला ग सूर
घर आहे दूर झाला उशीर भरपूर
जाऊ देना घरी जीवा होते हुरहूर
वेडापिसा झालो ग मी प्रेमात तुझ्या
नको अधीर होऊस असा माझ्या रे राजा
ये जवळ येना
मला मिठीत घेणा
आता तुझी मला मला तुझी
तुझी मला मला तुझी ओढ लागली
प्रीत आपली पाहून
साऱ्यांच्या तोंडाला
मिरची लागली
तुझ्या नजरेची बुलेट
येऊन थेट हृदयात लागली
प्रीत आपली पाहून
साऱ्यांच्या तोंडाला
मिरची लागली
तुझ्या नजरेची बुलेट
येऊन थेट हृदयात लागली
लूटमार लूटमार लूटमार लूटमार लूटमार लूटमार लूटमार

जादू अशी काई केलीस तु
चोहीकडे दिसते मला तूच तू
लूटमार लूटमार लूटमार लूटमार
ही जादू अशी काई केलीस तु
चोहीकडे दिसते मला तूच तू
ह्या भोळ्या जीवा रोग लावलास तू
रात दिन आता माझ्या तूच तू
हे निक्कामा झालो ग प्रेमात मी तुझ्या
वेडी झाली बावरी रे माझ्या राजा
ये जवळ येना
मला मिठीत घेणा
आता तुझी मला मला तुझी
तुझी मला मला तुझी ओढ लागली
प्रीत आपली पाहून
साऱ्यांच्या तोंडाला
मिरची लागली
तुझ्या नजरेची बुलेट
येऊन थेट हृदयात लागली
प्रीत आपली पाहून
साऱ्यांच्या तोंडाला
मिरची लागली
तुझ्या नजरेची बुलेट
येऊन थेट हृदयात लागली
लूटमार लूटमार लूटमार लूटमार लूटमार लूटमार लूटमार
Lyrics copyright : legal lyrics licensed by Lyricfind.
No unauthorized reproduction of lyric.

Comments for Premachi Gugli lyrics

Name/Nickname
Comment
Copyright © 2004-2024 NET VADOR - All rights reserved. www.paroles-musique.com/eng/
Member login

Log in or create an account...

Forgot your password ?
OR
REGISTER
Select in the following order :
1| symbol to the right of the trash
2| symbol to the right of the television
3| symbol at the top of the envelope
grid grid grid
grid grid grid
grid grid grid