song lyrics / आनंद शिंदे / Phana Kadhun Nagoba Dultoy Ga lyrics  | FRen Français

Phana Kadhun Nagoba Dultoy Ga lyrics

Performers आनंद शिंदेआनंद शिंदेAnand Shinde

Phana Kadhun Nagoba Dultoy Ga song lyrics by आनंद शिंदे official

Phana Kadhun Nagoba Dultoy Ga is a song in Marathi

अगं ए जरा थांब जरा थांब जरा थांब थांब
बघ नागीण काळी कशी रंगात आली
बघ नागीण काळी कशी रंगात आली
चाळा मस्तीचा अंगात खिळतोय गं
चाळा मस्तीचा अंगात खिळतोय गं

फणा काढून नागोबा डुलतोय गं
फणा काढून नागोबा डुलतोय गं
फणा काढून नागोबा डुलतोय गं

कसा जायाचं नदीच्या पुला वरून
कसा जायाचं नदीच्या पुला वरून
उभी पुलाच्या वरती नाग नागीण
उभी पुलाच्या वरती नाग नागीण

नदी पल्याड गाव नाही दुसरा वाव
नदी पल्याड गाव नाही दुसरा वाव
मार्ग एकाच गावाला मिळतोय गं
मार्ग एकाच गावाला मिळतोय गं

फणा काढून नागोबा डुलतोय गं
फणा काढून नागोबा डुलतोय गं
फणा काढून नागोबा डुलतोय गं

इथं थांबून घटका भर गोडीनं
इथं थांबून घटका भर गोडीनं
ये गं घालवू घातुक वेळ जोडीनं
ये गं घालवू घातुक वेळ जोडीनं

आहे यातच हित सोड ती हार जीत
आहे यातच हित सोड ती हार जीत
तुझा मी पणा मला तो कळतोय गं
तुझा मी पणा मला तो कळतोय गं

फणा काढून नागोबा डुलतोय गं
फणा काढून नागोबा डुलतोय गं
फणा काढून नागोबा डुलतोय गं

बघ नागोबा नजर टवकारीत
बघ नागोबा नजर टवकारीत
उभा नागिणी समोर फुस्कारित
उभा नागिणी समोर फुस्कारित

करी नजर फेक पाहून एक टक
करी नजर फेक पाहून एक टक

तावातावानं अंगानं फुलतोय गं
तावातावानं अंगानं फुलतोय गं
फणा काढून नागोबा डुलतोय गं
फणा काढून नागोबा डुलतोय गं
फणा काढून नागोबा डुलतोय गं

नको दुःखवू गं उगाच जिद्ध करून
नको दुःखवू गं उगाच जिद्ध करून
जात विषारी बसेल टुक धरून
जात विषारी बसेल टुक धरून

जीव ओतून माझा शिंदे मी तुझा
जीव ओतून माझा शिंदे मी तुझा
तुला सांगतो मेळ हा झुळतोय गं
तुला सांगतो मेळ हा झुळतोय गं
फणा काढून नागोबा डुलतोय गं
फणा काढून नागोबा डुलतोय गं
बघ नागीण काळी कशी रंगात आली
बघ नागीण काळी कशी रंगात आली
चाळा मस्तीचा अंगात खिळतोय गं
चाळा मस्तीचा अंगात खिळतोय गं
फणा काढून नागोबा डुलतोय गं
फणा काढून नागोबा डुलतोय गं
फणा काढून नागोबा डुलतोय गं
फणा काढून नागोबा डुलतोय गं
Lyrics copyright : legal lyrics licensed by Lyricfind.
No unauthorized reproduction of lyric.
Writers: K T SHINDE, VITTHAL SHINDE
Copyright: Royalty Network

Comments for Phana Kadhun Nagoba Dultoy Ga lyrics

Name/Nickname
Comment
Copyright © 2004-2024 NET VADOR - All rights reserved. www.paroles-musique.com/eng/
Member login

Log in or create an account...

Forgot your password ?
OR
REGISTER
Select in the following order :
1| symbol to the right of the trash
2| symbol at the bottom of the star
3| symbol to the left of the helmet
grid grid grid
grid grid grid
grid grid grid