song lyrics / वैशाली सामंत / Petala Lal Diva lyrics  | FRen Français

Petala Lal Diva lyrics

Performer वैशाली सामंत

Petala Lal Diva song lyrics by वैशाली सामंत official

Petala Lal Diva is a song in Marathi

अनावर हो राया
इक अत्तराचा साया
सुकलं हिची काया
जाईल जवानी वाया हाय आह

शेंगाराच्या शेकोटीचा
उजेड पडला नवा
शेंगाराच्या शेकोटीचा
उजेड पडला नवा
राया माझ्या काळजा मध्ये
पेटला लाल दिवा

पेटला लाल दिवा राया
पेटला लाल दिवा
राया माझ्या काळजा मध्ये
पेटला लाल दिवा
पेटला लाल दिवा हिचा पेटला लाल दिवा
राया हिच्या काळजा मध्ये पेटला लाल दिवा

गंध भाग्बला
गंध भागवला
जीव आतुरला की हो राया
वारा सुसाटला
पदर पिसाटला
गाठ सुटता चोळीची राया

गाठ सुटता चोळीची राया
शेंगाराच्या शेकोटीचा
उजेड पडला नवा
राया माझ्या काळजा मध्ये
पेटला लाल दिवा

पेटला लाल दिवा राया
पेटला लाल दिवा
राया माझ्या काळजा मध्ये
पेटला लाल दिवा
पेटला लाल दिवा हिचा पेटला लाल दिवा
राया हिच्या काळजा मध्ये पेटला लाल दिवा

एकटीच घरात
धक धक उरात
अवचित यावस वाटतय

एकटीच घरात
धक धक उरात
अवचित यावस वाटतय
कोणीतरी मिठीत घ्यावस वाटतय
कोणीतरी मिठीत घ्यावस वाटतय
रान हपापल पान टिपाकळ
गाण प्रितीच गाते मी राया
मन हराकळ तिकड सराकलं
कसा आरकला घुघरू पाया

कसा आरकला घुघरू पाया
शेंगाराच्या शेकोटीचा
उजेड पडला नवा
राया माझ्या काळजा मध्ये
पेटला लाल दिवा

पेटला लाल दिवा राया
पेटला लाल दिवा
राया माझ्या काळजा मध्ये
पेटला लाल दिवा
शेंगाराच्या शेकोटीचा
उजेड पडला नवा
राया माझ्या काळजा मध्ये पेटला लाल दिवा
राया हिच्या काळजा मध्ये पेटला लाल दिवा
राया हिच्या काळजा मध्ये पेटला लाल दिवा
Lyrics copyright : legal lyrics licensed by Lyricfind.
No unauthorized reproduction of lyric.

Comments for Petala Lal Diva lyrics

Name/Nickname
Comment
Copyright © 2004-2024 NET VADOR - All rights reserved. www.paroles-musique.com/eng/
Member login

Log in or create an account...

Forgot your password ?
OR
REGISTER
Select in the following order :
1| symbol to the right of the heart
2| symbol at the bottom of the suitcase
3| symbol at the bottom of the television
grid grid grid
grid grid grid
grid grid grid