song lyrics / वैशाली सामंत / Parvatichya Baala lyrics  | FRen Français

Parvatichya Baala lyrics

Performers वैशाली सामंतवैशाली सामंतवैशाली सावंतVaishali Samant

Parvatichya Baala song lyrics by वैशाली सामंत official

Parvatichya Baala is a song in Marathi

पार्वतीच्या बाळा पायात वाळा
पार्वतीच्या बाळा तुझ्या पायात वाळा
पुष्प हारांच्या घातलात माळा
ताशांचा आवाज
ताशांचा आवाज तारारारा झाला न
गणपती माझा नाचत आला
ताशांचा आवाज तारारारा झाला न
गणपती माझा नाचत आला
ताशांचा आवाज तारारारा झाला न
गणपती माझा नाचत आला
ताशांचा आवाज तारारारा झाला न
गणपती माझा नाचत आला

मोदक लाडू संगतीला घेऊ
भक्ती भावाने देवाला वाहु
गणरायच गुण गान गाऊ
डोळे भरून देवाला पाहु
देवाला पाहु देवाला पाहु
देवाला पाहु देवाला पाहु
गाव हा सारा रंगून गेला न
गणपती माझा नाचत आला
ताशाचा आवाज तारारारा झाला न
गणपती माझा नाचत आला
ताशांचा आवाज तारारारा झाला न
गणपती माझा नाचत आला

वंदन माझे तुझिया पाया
धरी शिरावर कृपेची छाया
भक्ताला या दर्शन दयाया
देवा आधी देवा हे गणराया
देवा आधी देवा हे गणराया
देवा आधी देवा हे गणराया
सान थोरा आनंद झाला न
गणपती माझा नाचत आला
ताशांचा आवाज तारारारा झाला न
गणपती माझा नाचत आला
ताशांचा आवाज तारारारा झाला न
गणपती माझा नाचत आला

फटाके उड़ती चल जय घोष
नाचया गाया आलाय जोश
धुंदीत झाले हे बेहोष
मोहाचे सारे तोडून पाश
मोहाचे सारे तोडून पाश
मोहाचे सारे तोडून पाश
मजा हि येते दरवर्षाला न
गणपती माझा नाचत आला
ताशांचा आवाज तारारारा झाला न
गणपती माझा नाचत आला
ताशांचा आवाज तारारारा झाला न
गणपती माझा नाचत आला

अशी तुझी हि मंगलमूर्ती
दर्शन मात्रे पावन होती
लावून ज्योती ओवाळू आरती
आनंदाला आज आलीया भारती
आनंदाला आज आलीया भारती
आनंदाला आज आलीया भारती
सोपान करतोय लयी बोलबाला न
गणपती माझा नाचत आला
ताशांचा आवाज तारारारा झाला न
गणपती माझा नाचत आला
ताशांचा आवाज तारारारा झाला न
गणपती माझा नाचत आला

पार्वतीच्या बाळा पायात वाळा
पार्वतीच्या बाळा तुझ्या पायात वाळा
पुष्प हारांच्या घातलात माळा
ताशांचा आवाज तारारारा झाला न
गणपती माझा नाचत आला
ताशांचा आवाज तारारारा झाला न
गणपती माझा नाचत आला
ताशांचा आवाज तारारारा झाला न
गणपती माझा नाचत आला
गणपती माझा नाचत आला
गणपती माझा नाचत आला
गणपती माझा नाचत आला
गणपती माझा नाचत आला
गणपती माझा नाचत आला
गणपती माझा नाचत आला
Lyrics copyright : legal lyrics licensed by Lyricfind.
No unauthorized reproduction of lyric.
Writers: SOPAN MAHATRE, VITTHAL SHINDE
Copyright: Royalty Network

Comments for Parvatichya Baala lyrics

Name/Nickname
Comment
Copyright © 2004-2024 NET VADOR - All rights reserved. www.paroles-musique.com/eng/
Member login

Log in or create an account...

Forgot your password ?
OR
REGISTER
Select in the following order :
1| symbol to the right of the envelope
2| symbol to the right of the thumbs up
3| symbol at the top of the cross
grid grid grid
grid grid grid
grid grid grid