song lyrics / आनंद शिंदे / Mahula Milali Dhanichi Tijori lyrics  | FRen Français

Mahula Milali Dhanichi Tijori lyrics

Performers आनंद शिंदेआनंद शिंदेAnand Shinde

Mahula Milali Dhanichi Tijori song lyrics by आनंद शिंदे official

Mahula Milali Dhanichi Tijori is a song in Marathi

आ आ आ आ आ आ आ आ

गेली रामजीची गरीबी ती सारी
गेली रामजीची गरीबी ती सारी
महुला मिळाली धनाची तिजोरी
महुला मिळाली धनाची तिजोरी
महुला मिळाली धनाची तिजोरी
महुला मिळाली धनाची तिजोरी

वंश रामजीचा प्रकाशीत झाला
भीमाईच्या पोटी भीम जन्माआला

वंश रामजीचा प्रकाशीत झाला
भीमाईच्या पोटी भीम जन्माआला
लष्करात ज्याने जिंकली भरारी
लष्करात ज्याने जिंकली भरारी
महुला मिळाली धनाची तिजोरी
महुला मिळाली धनाची तिजोरी
महुला मिळाली धनाची तिजोरी

लक्षकरात ज्याला छावणी मिळाली
तशीच भिमाई हिरकणी मिळाली

लक्षकरात ज्याला छावणी मिळाली
तशीच भिमाई हिरकणी मिळाली
गरीबीच्या साऱ्या व्यथा झेलणारी
गरीबीच्या साऱ्या व्यथा झेलणारी
महुला मिळाली धनाची तिजोरी
महुला मिळाली धनाची तिजोरी
महुला मिळाली धनाची तिजोरी

हो नवे ग्रंथ झाले पान आदर्शाचे
स्वर्ण युग ठरले संविधान ज्यांचे

नवे ग्रंथ झाले पान आदर्शाचे
स्वर्ण युग ठरले संविधान ज्यांचे
केली दिव्य क्रांती विश्व जिंकणारी
केली दिव्य क्रांती विश्व जिंकणारी
महुला मिळाली धनाची तिजोरी
महुला मिळाली धनाची तिजोरी
महुला मिळाली धनाची तिजोरी

स्वाभिमान आहे भिम चंदनावर
लुटविले समाजा ज्ञान मोतीसागर

स्वाभिमान आहे भिम चंदनावर
लुटविले समाजा ज्ञान मोतीसागर
विश्वरुप शांती मना वेधनारी
विश्वरुप शांती मना वेधनारी
महुला मिळाली धनाची तिजोरी
महुला मिळाली धनाची तिजोरी
महुला मिळाली धनाची तिजोरी
गेली रामजीची गरीबी ती सारी
गेली रामजीची गरीबी ती सारी
महुला मिळाली धनाची तिजोरी
महुला मिळाली धनाची तिजोरी
महुला मिळाली धनाची तिजोरी
महुला मिळाली धनाची तिजोरी
महुला मिळाली धनाची तिजोरी
महुला मिळाली धनाची तिजोरी
Lyrics copyright : legal lyrics licensed by Lyricfind.
No unauthorized reproduction of lyric.

Comments for Mahula Milali Dhanichi Tijori lyrics

Name/Nickname
Comment
Copyright © 2004-2024 NET VADOR - All rights reserved. www.paroles-musique.com/eng/
Member login

Log in or create an account...

Forgot your password ?
OR
REGISTER
Select in the following order :
1| symbol to the left of the thumbs up
2| symbol at the top of the bulb
3| symbol at the bottom of the television
grid grid grid
grid grid grid
grid grid grid