song lyrics / आनंद शिंदे / Laal Divyachya Gadila lyrics  | FRen Français

Laal Divyachya Gadila lyrics

Performers आनंद शिंदेआनंद शिंदेAnand Shinde

Laal Divyachya Gadila song lyrics by आनंद शिंदे official

Laal Divyachya Gadila is a song in Marathi

राजा राणी च्या जोडीला पाच मजली माडीला
राजा राणी च्या जोडीला पाच मजली माडीला
आहे कुणाचं योगदान लाल दिव्याच्या गाडीला
आहे कुणाचं योगदान लाल दिव्याच्या गाडीला
आहे कुणाचं योगदान लाल दिव्याच्या गाडीला
आहे कुणाचं योगदान लाल दिव्याच्या गाडीला

तू कुळाचा भिकारी आता आलीया भालधारी
या माडीत गाडीत आबा शंकर मल्हारी

तू कुळाचा भिकारी आता आलीया भालधारी
या माडीत गाडीत आबा शंकर मल्हारी
जत्रा उरूस करतोचं तुझ्या खेड्यातल्या वाडीला
जत्रा उरूस करतोचं तुझ्या खेड्यातल्या वाडीला
आहे कुणाचं योगदान लाल दिव्याच्या गाडीला
आहे कुणाचं योगदान लाल दिव्याच्या गाडीला
आहे कुणाचं योगदान लाल दिव्याच्या गाडीला
आहे कुणाचं योगदान लाल दिव्याच्या गाडीला

पंच पकवान खाणाऱ्या कधी तोंडात जय भीम
शिळ तुकडं चारलं त्यांना करतोय सलाम

पंच पकवान खाणाऱ्या कधी तोंडात जय भीम
शिळ तुकडं चारलं त्यांना करतोय सलाम
तुला मुभाचं नव्हती रं कुठं मंदिर चावडीला
तुला मुभाचं नव्हती रं कुठं मंदिर चावडीला
आहे कुणाचं योगदान लाल दिव्याच्या गाडीला
आहे कुणाचं योगदान लाल दिव्याच्या गाडीला
आहे कुणाचं योगदान लाल दिव्याच्या गाडीला
आहे कुणाचं योगदान लाल दिव्याच्या गाडीला

मोठा साहेब झालास बापाला विसरलास
गेला असता स्मशानी भक्ष असता गीधाढाचं

मोठा साहेब झालास बापाला विसरलास
गेला असता स्मशानी भक्ष असता गीधाढाचं
असता महाग तू वेड्या आता बिडी न काडीला
असता महाग तू वेड्या आता बिडी न काडीला
आहे कुणाचं योगदान लाल दिव्याच्या गाडीला
आहे कुणाचं योगदान लाल दिव्याच्या गाडीला
आहे कुणाचं योगदान लाल दिव्याच्या गाडीला
आहे कुणाचं योगदान लाल दिव्याच्या गाडीला

तुला भीमानं माणूस केलं तुझ्यासाठीच श्रम वेचीलं
नको विसरू भिमाचे मोल बोल गर्वाने जय भीम बोल

तुला भीमानं माणूस केलं तुझ्यासाठीच श्रम वेचीलं
नको विसरू भिमाचे मोल बोल गर्वाने जय भीम बोल
भिमकार्यात ज्यानं राव कधी वेळ न दवडीला
भिमकार्यात ज्यानं राव कधी वेळ न दवडीला
आहे कुणाचं योगदान लाल दिव्याच्या गाडीला
आहे कुणाचं योगदान लाल दिव्याच्या गाडीला
आहे कुणाचं योगदान लाल दिव्याच्या गाडीला
आहे कुणाचं योगदान लाल दिव्याच्या गाडीला
राजा राणी च्या जोडीला पाच मजली माडी ला
राजा राणी च्या जोडीला पाच मजली माडी ला
आहे कुणाचं योगदान लाल दिव्याच्या गाडीला
आहे कुणाचं योगदान लाल दिव्याच्या गाडीला
आहे कुणाचं योगदान लाल दिव्याच्या गाडीला
आहे कुणाचं योगदान लाल दिव्याच्या गाडीला
आहे कुणाचं योगदान लाल दिव्याच्या गाडीला
आहे कुणाचं योगदान लाल दिव्याच्या गाडीला
Lyrics copyright : legal lyrics licensed by Lyricfind.
No unauthorized reproduction of lyric.

Comments for Laal Divyachya Gadila lyrics

Name/Nickname
Comment
Copyright © 2004-2024 NET VADOR - All rights reserved. www.paroles-musique.com/eng/
Member login

Log in or create an account...

Forgot your password ?
OR
REGISTER
Select in the following order :
1| symbol to the left of the eye
2| symbol at the top of the target
3| symbol to the right of the clock
grid grid grid
grid grid grid
grid grid grid